नऊ महिन्याच्या गर्भवतीला कोरोना विषाणूची लागण झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नागपुरातील हे पहिलेच प्रकरण आहे. या महिलेसह आणखी चौघे कोरोनाबाधित असल्याचे निदान झाल्याने रुग्णांची संख्या ६३ वर पोहचली आहे. ...
ती दहशत कमी करण्याची जवाबदारी ज्या डॉक्टरांवर आहे तेच डॉक्टर कोरोनाच्या नावावर गोंदियाच्या गर्भवतींना रेफर टू नागपूर करीत आहे. त्यामुळे गोरगरिबांनी काय करावे असा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थितीत केला आहे. लोकांच्या आरोग्यासंबधी अडचणी सोडविण्यासाठी जिल् ...