मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी... बसला भीषण आग, धुरामुळे दरवाजा लॉक; काचा फोडून मारल्या उड्या, थरकाप उडवणारी घटना तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ, पुन्हा एकदा झाली पोलखोल; आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक' ...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात' स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले; ११० वर्षांतील तिसरी कडाक्याची थंडी पडणार 4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला... भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार... १० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही... Cough Syrup : मोठा खुलासा! १०% कमिशनच्या नादात २३ मुलांचा मृत्यू; कफ सिरपसाठी डॉक्टरला मिळायचे पैसे ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पहिल्याच वन-डेमधून 'हे' दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर; भारतीय संघाने टाकला सुटकेचा नि:श्वास... दिवाळी २०२५ धमाका: या स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट! तुम्ही घेण्याच्या विचारात असाल तर... बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले... आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन"
Praveen Darekar Latest News FOLLOW Praveen darekar, Latest Marathi News Praveen Darekar : प्रविण दरेकर हे भाजपाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. २००९ मध्ये ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून मागाठाणे विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी भाजपात प्रवेश केला. प्रविण दरेकर यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदही सांभाळले आहे. Read More
नवाब मलिक यांच्यावर भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक हजार कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला आहे. ...
Pravin Darekar : सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी जर तुमच्या राज्यात महिला सुरक्षित नसतील, तर एकदिवस देखील हे सरकार जनता ठेवणार नाही, असा इशारा देखील प्रविण दरेकर यांनी यावेळी दिला. ...
BJP Protest For local train: लोकल प्रवासासाठी भाजपाने आज चर्चगेट, चर्नी रोड आणि कांदिवली रेल्वे स्थानकात आंदोलन केलं. ...
Kolhapur flood: आपत्ती आल्यानंतर एक काळ महत्त्वाचा असतो, ज्यामध्ये रिस्टोरेशन करावं लागतं, त्यावेळी तात्काळ मदत आवश्यक असते. ...
Ambeghar landslide Visit:साताऱ्यातील आंबेघरमध्ये दरड कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला. ...
Chiplun Flood Update: भाजप नेते देवेंद्र फडणवीस, नारायण राणे आणि प्रवीण दरेकर यांनी पूरग्रस्त चिपळूणचा दौरा केला. ...
स्वप्नीलला जाऊन आज १५ दिवस झाले. सगळेजण फक्त येऊन भेटायला येतात आणि आश्वासन देऊन जातात. ...
ट्रॅकवरून गाड्या नेणे म्हणजे खेळाडूंसाठींच्या पवित्र वास्तूचा अवमान करण्यासारखं आहे. ...