2012च्या गुजरात निवडणुकांमध्ये आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या प्रचाराची धुरा रणनिती प्रशांत किशोर यांनी आखली होती. तेव्हापासून ते राजकीय चाणक्या म्हणून ओळखले जातात. Read More
Prashant Kishor: राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी स्वत: निवडणूक लढविण्याची शक्यता फेटाळली; परंतु, बिहारसाठी ‘उत्तम पर्याय’ तयार करण्याच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार केला. ...
Prashant Kishor : प्रशांत किशोर यांनी गांधींच्या काँग्रेसचे पुनरुज्जीवन करुन नथुराम गोडसेंच्या विचारसरणीचा पराभव केला जाऊ शकतो, हे लक्षात यायला बराच वेळ लागला असं म्हटलं आहे. ...
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची बिहारमध्ये जनसुरज पदयात्रा सुरू आहे. प्रशांत किशोर आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...