शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : सहकार क्षेत्रात राजकारण आणू नये, तरच क्षेत्र समृद्ध बनेल : मुख्यमंत्री

गोवा : पक्षाच्या विनंतीस मान देऊन काब्राल यांचा राजीनामा, काब्राल पक्षासोबतच: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोवा : राजकीय आरक्षण देण्यास PM मोदी, CM सावंत सक्षम: दिगंबर कामत

गोवा : पत्रकारांनी एनजीओंवरही लिहावे: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोवा : Goa: फिल्म सिटीसाठी ईएसजी लीजवर जागा घेणार, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत 

गोवा : गोमंतकियांची घरे राखण्यासाठीच कोमुनिदाद कायद्यात दुरुस्ती, मुख्यमंत्र्यांची माहिती

गोवा : राज्यात सहकार पदवी, डिप्लोमा अभ्यासक्रम: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

गोवा : Goa: इफ्फीच्या तयारीचा आढावा, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक

गोवा : अच्छा! सरकार मुंडकारांचे, मग भाटकारांचे कोण?

गोवा : खेळाडूंना नोकरीत ४ टक्के आरक्षण; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा