शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : 'क' श्रेणी कर्मचाऱ्यांना सरकारकडून स्वेच्छा निवृत्ती जाहीर, मंत्रिमंडळ निर्णय

गोवा : मुंडकर प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी लवकरच अध्यादेश

गोवा : हिंदू धर्म रक्षणासाठी कटिबद्ध व्हा; जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे भक्तांना आवाहन

गोवा : म्हादई प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडणार; मुख्यमंत्र्यांना विश्वास

गोवा : पायाभूत सुविधांत गोवा ठरला अव्वल; ६२.८ गुण मिळवत पहिल्या क्रमांकावर

गोवा : राज्याचे स्वयंपूर्ण इ बाजार पोर्टल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

गोवा : तुयें येथे अँटी-ड्रोन कारखाना येणार; ५०  कोटींची गुंतवणूक, ८०० नोकऱ्या निर्माण करणार 

गोवा : खाण ब्लॉक लिलाव प्रक्रियेला गती द्या! मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना सक्त निर्देश

गोवा : कोमुनिदाद जमिनींमधील अतिक्रमणांची माहिती द्या; दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

गोवा : राज्यात फिल्मसिटी होणारच: मुख्यमंत्री, माधुरी दीक्षितने जिंकली मने