शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : दाबोळी बंद नव्हे विस्तारणार: मुख्यमंत्री, विकसित भारत-विकसित गोवा अंतर्गत वास्कोमध्ये सभा

गोवा : धावजी-गवंडाळी ओव्हरब्रिजची ११ रोजी पायाभरणी; आमदार राजेश फळदेसाईंची माहिती

गोवा : पंतप्रधान मोदींमुळेच महिलाशक्तीचा सन्मान: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

गोवा : नारी शक्तीला प्रगतीची दारे खुली, महिलांना स्वावलंबी करण्यात भाजप सरकारचा मोठा वाटा : मुख्यमंत्री सावंत 

गोवा : मराठी, कोंकणीबरोबर संस्कृतही टिकली पाहिजे: मुख्यमंत्री सावंत

रत्नागिरी : काम न करणाऱ्यांना येत्या लोकसभा निवडणुकीत धडा शिकवा : प्रमोद सावंत

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग-रत्नागिरीचा उमेदवार कमळ चिन्हावरच लढणार, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले स्पष्ट संकेत 

रत्नागिरी : रत्नागिरी, रायगड,  मावळवर भाजपचा दावा; गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सभा

गोवा : दक्षिणचा गुंता दोन दिवसांत सुटणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली माहिती

गोवा : गोवा पर्यटन क्षेत्रात अग्रणी: मुख्यमंत्री सावंत, ग्रामीण पर्यटनाला देणार विशेष चालना