शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : गोवन काजूचे ब्रँडिंग करा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन, आंतरराष्ट्रीय काजू परिषदेला सुरुवात

गोवा : 'मोपा'चा महसूल डिसेंबरपासून: मुख्यमंत्री, कोविडमुळे जीएमआरला १८० दिवसांची मुदतवाढ

गोवा : गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन १५ जुलैपासून; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती

गोवा : ओसीआय कार्डसाठी पासपोर्ट जमा केल्याचा दाखला पुरेसा; गृहमंत्री अमित शाहांकडून फाइल मंजूर 

गोवा : राज्यात हरित उद्योग उभारणार! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही 

गोवा : इटीपी प्रकल्प नसल्यास कारखाने कंपनी बंद करणार, पर्यावरण दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचा उद्योजकांना इशारा

गोवा : काही धर्मगुरूंच्या हस्तक्षेपामुळे दक्षिण गोव्यात पराभव: मुख्यमंत्री

गोवा : देशात मोदींची लाट, राज्यात दोन्ही जागा भाजपच्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : सांडपाणी नाल्यात सोडल्यास वीज-पाणी होणार बंद, मुख्यमंत्र्यांचा पणजीकरांना इशारा 

गोवा : संघर्षावर मुख्यमंत्रीच तोडगा काढणार; सभापती तवडकर-मंत्री गावडे यांच्यातील वाद