शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : ...अन् सावंत यांनी 'त्या' खुर्चीवर ठेवला पर्रीकरांचा फोटो

गोवा : गोव्यात भाजपा-मित्रपक्षांच्या २१ पैकी १४ आमदारांना पदे, खातेवाटप गुरुवारनंतर

गोवा : जाणून घ्या, प्रमोद सावंत यांचा डॉक्टरपासून मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास

गोवा : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा