शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : म्हादईच्या प्रश्नावर गोव्याचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकरांची घेणार भेट

गोवा : म्हादई बचाव अभियानमध्ये मतभेद; नंदकुमार कामत यांचा सदस्यपदाचा राजीनामा 

गोवा : जहाजातील नाफ्था हलविण्याचे काम लांबणीवर; नौदलाच्या मदतकार्यात अडथळे

गोवा : ‘क्यार’चा धोका टळला; वीज, पाण्याअभावी लोकांचे हाल

गोवा : 'म्हादईप्रश्नी मुख्यमंत्र्यांचे नेतृत्व कमकुवत, तातडीने पंतप्रधानांना भेटा'

गोवा : म्हादईप्रश्नी पत्र मागे घ्या, नाही तर पंतप्रधानांकडे जाईन, संतप्त मुख्यमंत्र्यांचा जावडेकरांना इशारा

गोवा : 'मंजुरीनंतर 30 दिवसांत उद्योग उभा राहणे अशक्य'

गोवा : मुख्यमंत्री म्हणतात, यापुढे फक्त पाच-सहा हजारच सरकारी नोकऱ्या

महाराष्ट्र : क कमळातला, आणि क कपाटातला! गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी भाजप बंडखोर उमेदवाराच्या प्रचारात  

गोवा : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ‘मॉर्निंग वॉक’