प्रकाश राज हा दाक्षिणात्य अभिनेता असला तरी त्याने आज बॉलिवूडमध्ये देखील त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. सिंघम या चित्रपटात त्याने साकारलेली जयकांत शिकरे अथवा वाँटेडमधील गनीभाई ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्याचे खरे नाव प्रकाश राय असून प्रसिद्ध तमीळ दिग्दर्शक के. भालचंदर यांच्या सांगण्यावरून त्याने त्याचे नाव बदलले. त्याने कन्नड, तमीळ, मल्याळी, हिंदी अशा विविध भाषांमध्ये काम केले. त्याला त्याच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे. Read More
Shocking Divorces in South Film Industry : साऊथ स्टार धनुषने नुकताच पत्नी ऐश्वर्यापासून घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली. अर्थात हे साऊथ इंडस्ट्रीत पहिल्यांदा घडलेलं नाही. याआधीही अनेक साऊथ स्टार्सनी घटस्फोट घेऊन चाहत्यांना असाच धक्का दिला होता. ...
बॉलिवूड, टॉलिवूड अभिनेता प्रकाश यांनी वयाच्या 45 व्या वर्षी दुसरं लग्न केलं. एका कठिण प्रसंगातून जात असताना त्यांच्या आयुष्यात 32 वर्षीय टोनीची एंट्री झाली. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यामुळे त्यांनी टोनीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. ...
सध्या हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा आणि खतरनाक खलनायक कोण असा प्रश्न विचारल्यास सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे अभिनेता प्रकाश राजचं. अभिनयाशी प्रकाश राजचा गेल्या अनेक वर्षांपासून संबंध आहे. ...