lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश राज

प्रकाश राज, फोटो

Prakash raj, Latest Marathi News

प्रकाश राज हा दाक्षिणात्य अभिनेता असला तरी त्याने आज बॉलिवूडमध्ये देखील त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. सिंघम या चित्रपटात त्याने साकारलेली जयकांत शिकरे अथवा वाँटेडमधील गनीभाई ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्याचे खरे नाव प्रकाश राय असून प्रसिद्ध तमीळ दिग्दर्शक के. भालचंदर यांच्या सांगण्यावरून त्याने त्याचे नाव बदलले. त्याने कन्नड, तमीळ, मल्याळी, हिंदी अशा विविध भाषांमध्ये काम केले. त्याला त्याच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे.
Read More
धनुष-ऐश्वर्याच नाही तर साऊथ इंडस्ट्रीतील 'या' कलाकारांचेही झालेत घटस्फोट, बघा लिस्ट - Marathi News | Dhanush-Aishwarya, Samantha to Prabhu Deva: shocking divorces in South film industry | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :धनुष-ऐश्वर्याच नाही तर साऊथ इंडस्ट्रीतील 'या' कलाकारांचेही झालेत घटस्फोट, बघा लिस्ट

Shocking Divorces in South Film Industry : साऊथ स्टार धनुषने नुकताच पत्नी ऐश्वर्यापासून घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली. अर्थात हे साऊथ इंडस्ट्रीत पहिल्यांदा घडलेलं नाही. याआधीही अनेक साऊथ स्टार्सनी घटस्फोट घेऊन चाहत्यांना असाच धक्का दिला होता. ...

पत्नीला घटस्फोट देणारे प्रकाश राज पडले 'या' नृत्यदिग्दर्शिकेच्या प्रेमात - Marathi News | south actor prakash raj special love story personal life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पत्नीला घटस्फोट देणारे प्रकाश राज पडले 'या' नृत्यदिग्दर्शिकेच्या प्रेमात

Prakash raj : मुलाच्या निधनानंतर प्रकाश राज व ललिता यांच्या नात्यात दुरावा आला. परिणामी २००९ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. ...

... म्हणून प्रकाश राज यांनी केलं दुसरं लग्न, सुंदर असूनही अभिनेत्री नाहीये पत्नी - Marathi News | ... So bollywood actor Prakash Raj got married for the second time, despite being beautiful, his wife is not an actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :... म्हणून प्रकाश राज यांनी केलं दुसरं लग्न, सुंदर असूनही अभिनेत्री नाहीये पत्नी

बॉलिवूड, टॉलिवूड अभिनेता प्रकाश यांनी वयाच्या 45 व्या वर्षी दुसरं लग्न केलं. एका कठिण प्रसंगातून जात असताना त्यांच्या आयुष्यात 32 वर्षीय टोनीची एंट्री झाली. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यामुळे त्यांनी टोनीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. ...

खलनायकाच्या पत्नीचं अफलातून सौंदर्य, जयकांत शिक्रेची बायको 'लय भारी' - Marathi News | Jaykant Shikhre famous for his villain role's wife is so beautiful, you will be clean bowled by Her Gorgeous look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :खलनायकाच्या पत्नीचं अफलातून सौंदर्य, जयकांत शिक्रेची बायको 'लय भारी'

सध्या हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा आणि खतरनाक खलनायक कोण असा प्रश्न विचारल्यास सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे अभिनेता प्रकाश राजचं. अभिनयाशी प्रकाश राजचा गेल्या अनेक वर्षांपासून संबंध आहे. ...

मुलांचा विरोध पत्करून 12 वर्षं लहान मुलीसोबत प्रकाश राज यांनी केले लग्न, अशी आहे लव्हस्टोरी - Marathi News | prakash raj pony verma love story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मुलांचा विरोध पत्करून 12 वर्षं लहान मुलीसोबत प्रकाश राज यांनी केले लग्न, अशी आहे लव्हस्टोरी

साऊथच्या 'या' अभिनेत्याने आपल्यापेक्षा १२ वर्षांनी लहान असलेल्या मुलीशी केले लग्न... - Marathi News | South 's' actor married a girl 12 years younger than him | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साऊथच्या 'या' अभिनेत्याने आपल्यापेक्षा १२ वर्षांनी लहान असलेल्या मुलीशी केले लग्न...

साऊथमध्ये निवडणुकीच्या रिंगणात असलेले सिनेकलाकार - Marathi News | south indian stars contesting for lok sabha elections 2019 | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :साऊथमध्ये निवडणुकीच्या रिंगणात असलेले सिनेकलाकार