डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा रिपब्लिकन हा राजकीय विचार संपविण्याचा घाट प्रकाश आंबेडकरांकडून वंचित आघाडी मार्फत सुरू असल्याचा गंभीर आरोप पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केला. ...
कोल्हापूर, सांगली आणि सातारा भागातील पूरग्रस्तांना स्थानिक जनतेनेच मदतीचा हात दिला. प्रशासनाने मदतकार्यासाठी हेलिकॉप्टर मागितली, पण ती मंत्र्यांसाठी वापरली गेली. ...
२०१४ मध्ये आलेल्या मोदी लाटेत अमित झनक यांनी काँग्रेसची ही जागा कायम राखली होती. परंतु, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर या मतदार संघातील स्थिती बदलल्याचे दिसून येते. ...
पाकव्याप्त काश्मीरवरील दावा आपण सोडून ते पाकिस्तानला दान दिले का, याचा खुलासा सरकार, भाजप आणि आरएसएसने करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केली. ...