लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीपीएफ

पीपीएफ, मराठी बातम्या

Ppf, Latest Marathi News

कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड - Marathi News | If you dream of becoming a millionaire you can invest in this ppf government scheme you will get a fund of Rs 1 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड

PPF Investment: प्रत्येकाला आयुष्यात चांगले पैसे कमवायचे असतात आणि कोट्यधीश बनण्याचं त्यांचं स्वप्नही असतं. परंतु हे इतकं सोपं नाही. यासाठी तुम्हाला आर्थिक शिस्त लावून घेणं आवश्यक आहे. ...

३०, ४० किंवा ५० व्या वर्षीही निवृत्तीचे नियोजन करू शकता; 'या' गुंतवणुकीच्या टिप्स तुम्हाला बनवतील कोट्यधीश! - Marathi News | Start Retirement Planning at 30, 40, or 50 Secure Your Future with These Investment Tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३०, ४० किंवा ५० व्या वर्षीही निवृत्तीचे नियोजन करू शकता; 'या' गुंतवणुकीच्या टिप्स बनवतील कोट्यधीश

Retirement Planning : वयाच्या ३०, ४० आणि ५० व्या वर्षी योग्य गुंतवणूक धोरणाचे पालन करून, तुम्ही कोणत्याही आर्थिक ताणाशिवाय तुमच्या निवृत्तीचा आनंद घेऊ शकता. ...

तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल! - Marathi News | Financial Planning How to Combat Inflation and Secure Your Retirement Funds | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा होईल पश्चात्ताप!

Financial planning: आजच्या अर्थव्यवस्थेत पैसा ही सर्वात मोठी गरज बनली आहे. जर तारुण्यात चुकीचे निर्णय घेतले गेले तर म्हातारपण कठीण होऊ शकते. ...

तुम्हालाही पोस्टात जायचा कंटाळा येतो? आता आधारने घरबसल्या उघडा PPF, RD खाते! - Marathi News | aadhaar biometric ppf rd account opening post office | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्हालाही पोस्टात जायचा कंटाळा येतो? आता आधारने घरबसल्या उघडा PPF, RD खाते!

Post Office : ग्राहक आता पे-इन स्लिप किंवा पैसे काढण्याच्या व्हाउचरशिवाय खाती उघडू शकतात आणि व्यवहार करू शकतात. ...

३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स - Marathi News | interest rates of schemes like PPF SSY might be reduced on June 30 2025 Government likely to take a big decision see details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स

PPF, SSY Schemes Interest Rates: देशातील नागरिकांसाठी सरकारकडून अनेक प्रकारच्या बचत योजना राबविल्या जात आहेत, ज्यामध्ये लोक आपले पैसे गुंतवतात आणि ठराविक व्याजदरानं परतावा मिळवतात. ...

निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा! - Marathi News | Top 5 Retirement Plans in India Government Schemes for Secure Financial Future | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!

Top 5 Retirement Plans : वाढती महागाई आणि वयानुसार येणारे आजारपण यामुळे निवृत्तीनंतरच्या खर्चाची प्रत्येकाला चिंता असते. मात्र, तुम्ही आतापासून सरकारी योजनेत गुंतवणूक सुरू केली तर तुमचं टेन्शन कायमच जाईल. ...

महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती - Marathi News | Government Schemes for Investment Higher Returns Than FD, Secure Savings Options | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती

Investment Scheme : जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर कोणत्या ५ योजनांमध्ये तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिट गुंतवणुकीपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो हे जाणून घ्या. ...

मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी! - Marathi News | Child Education Planning SIP, Sukanya Samriddhi SSY and PPF Investment Options | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!

Child Education Funding : मुलांच्या उच्च शिक्षणासाठी निधी वाचवण्यासाठी तुम्ही SIP, SSY आणि PPF वापरू शकता. या प्रत्येक योजनेची खासियत काय आहे ते जाणून घेऊया. ...