लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीपीएफ

पीपीएफ, मराठी बातम्या

Ppf, Latest Marathi News

PPF मध्ये विना गुंतवणूक करताच दर महिन्याला कमावू शकता २४ हजार रुपये; वापरू शकता 'ही' पद्धत - Marathi News | You can earn Rs 24000 every month without investing in PPF You can use this method | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PPF मध्ये विना गुंतवणूक करताच दर महिन्याला कमावू शकता २४ हजार रुपये; वापरू शकता 'ही' पद्धत

प्रत्येकानं आपल्या उत्पन्नाचा काही भाग अशा ठिकाणी गुंतवावा जिथे पैसे सुरक्षित असतील आणि परतावा चांगला असेल. यासाठी, सरकार अनेक लहान बचत योजना चालवते, ...

पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक? - Marathi News | PPF Mega Plan How to Earn Over ₹1 Lakh Tax-Free Monthly Income | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?

Public Provident Fund : पीपीएफमध्ये गुंतवणूक करून तुम्ही दरमहा १ लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करू शकता. ही योजना पूर्णपणे सरकार समर्थित असूनही सुरक्षित आहे. ...

PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक? - Marathi News | EPF vs PPF vs GPF Key Differences, Interest Rates, and Eligibility for Retirement Planning in India. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?

Retirement Planning : तुम्हाला तुमच्या निवृत्तीच्यावेळी सुरक्षित परतावा हवा असेल तर या सरकारी योजना तुमच्यासाठी बेस्ट आहेत. ...

PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं - Marathi News | PPF Vs NPS Investment Want to invest money should I choose NPS or PPF know before investing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं

PPF Vs NPS Investment: जर तुम्ही निवृत्ती किंवा दीर्घकालीन बचतीसाठी नियोजन करत असाल, तर दोन पर्याय सर्वाधिक लोकप्रिय आहेत एनपीएस (नॅशनल पेन्शन सिस्टम) आणि पीपीएफ. दोन्हीमुळे कर बचत होते. ...

केवळ ₹५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; १५ वर्षांत बनवाल मोठा रिटायरमेंट फंड, जबरदस्त आहे सरकारी स्कीम - Marathi News | You can start investing from just ₹500; You will create a big retirement fund in 15 years, this government scheme is amazing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केवळ ₹५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; १५ वर्षांत बनवाल मोठा रिटायरमेंट फंड, जबरदस्त आहे सरकारी स्कीम

PPF Investment Scheme: जर तुम्हाला असा गुंतवणूक पर्याय हवा असेल ज्यात जोखीम नसेल आणि परतावा देखील चांगला हवा असेल, तर तुम्हाला या सरकारी स्कीममध्ये चांगला परतावा मिळू शकेल. ...

PPF vs FD: पीपीएफ की एफडी, कुठे गुंतवणूक केल्यावर मिळेल मोठा फायदा? कोणता पर्याय करुन देऊ शकते तुफान कमाई - Marathi News | PPF or FD where will you get the biggest benefit by investing Which option can give you huge income | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीपीएफ की एफडी, कुठे गुंतवणूक केल्यावर मिळेल मोठा फायदा? कोणता पर्याय करुन देऊ शकते तुफान कमाई

​​​​​​​PPF vs FD: जर तुम्हाला तुमचा पैसा योग्य ठिकाणी गुंतवायचा असेल आणि तुम्ही पब्लिक प्रोव्हिडंट फंड किंवा फिक्स्ड डिपॉझिट यापैकी कोणता चांगला आहे, याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ...

PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता - Marathi News | PPF, SSY Interest Rate Hike Expected? Finance Ministry to Announce New Q3 Rates on Sep 30 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता

Post Office Small Saving Schemes New Interest Rates : पोस्ट ऑफिसच्या सर्व लघु बचत योजनांच्या व्याजदरांचा आढावा घेतला जाणार आहे ज्यात पीपीएफ, एससीएसएस, एसएसवाय यांचा समावेश आहे. ...

तुमच्या मुलीचे लग्न व शिक्षणासाठी कुठे कराल पैशांची गुंतवणूक? 'हे' आहेत ३ पर्याय - Marathi News | where will you invest money for your daughter's marriage and education? Here are 3 options | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमच्या मुलीचे लग्न व शिक्षणासाठी कुठे कराल पैशांची गुंतवणूक? 'हे' आहेत ३ पर्याय

तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी १०,००० रुपयांची मासिक गुंतवणूक १५ वर्षांमध्ये नेमका किती परतावा देईल, असा विचार करत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे. ...