lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीपीएफ

पीपीएफ, मराठी बातम्या

Ppf, Latest Marathi News

अन्य स्कीम्सप्रमाणे PPF मध्ये मिळत नाहीत 'या' सुविधा, गुंतवणूकीपूर्वी एकदा जाणून घ्या नियम - Marathi News | PPF does not have some facilities like other schemes know the rules before investing joint account interest rates limit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अन्य स्कीम्सप्रमाणे PPF मध्ये मिळत नाहीत 'या' सुविधा, गुंतवणूकीपूर्वी एकदा जाणून घ्या नियम

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही एक सरकारी योजना आहे ज्यामध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करता येते आणि चांगली रक्कम जमा करता येते. सध्या यावर सरकार ७.१ टक्के व्याज देत आहे. ...

उरलाय फक्त एकच दिवस, ५ एप्रिल पूर्वी करा 'हे' महत्त्वाचं काम; अन्यथा होईल नुकसान - Marathi News | Just One Day Left Do ppf amount deposite before 5th april Important Work Otherwise there will be huge loss | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उरलाय फक्त एकच दिवस, ५ एप्रिल पूर्वी करा 'हे' महत्त्वाचं काम; अन्यथा होईल नुकसान

PPF News: या योजनेत ५ तारखेपूर्वी पैसे न भरल्यास तुम्हाला मोठं नुकसान सोसावं लागणार आहे. ...

PPF, NPS आणि सुकन्या समृद्धीच्या ग्राहकांनी २ दिवसात 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा... - Marathi News | PPF NPS and Sukanya Samriddhi customers complete important task within 2 days else will face problems tax | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PPF, NPS आणि सुकन्या समृद्धीच्या ग्राहकांनी २ दिवसात 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा...

PPF, NPS and SSY Scheme Investor: आता हे आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या दोन दिवसांत तुम्हाला काही महत्त्वाची कामं पूर्ण करावी लागतील, अन्यथा तुमची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. ...

PPF चं तुफान रिटर्न, ५००० गुंतवल्यास किती मिळणार पैसे? ३ गोष्टी लक्षात ठेवा, व्हाल मालामाल - Marathi News | huge return in ppf how much money will you get if you invest 5000 3 rules keep in mind you will become millionaire | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PPF चं तुफान रिटर्न, ५००० गुंतवल्यास किती मिळणार पैसे? ३ गोष्टी लक्षात ठेवा, व्हाल मालामाल

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजना ही गुंतवणूकीच्या सर्वोत्तम पर्यायांपैकी एक मानली जाते. यात गुंतवणूक करुन तुम्ही काही वर्षांमध्ये लक्षाधीश होऊ शकता. ...

PPF आणि SSY खातेधारकांनी ३१ मार्चपूर्वी करून घ्या हे काम, अन्यथा बंद होऊ शकतो अकाऊंट  - Marathi News | PPF and sukanya samriddhi yojana account holders should do this before March 31 otherwise the account may be closed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PPF आणि SSY खातेधारकांनी ३१ मार्चपूर्वी करून घ्या हे काम, अन्यथा बंद होऊ शकतो अकाऊंट 

पुढील महिन्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होईल. नवीन आर्थिक वर्षाच्या आधी तुम्हाला नक्कीच काही कामं पूर्ण करावी लागतील. ...

PPF मध्ये गुंतवणूकीची नोट करा ही विशेष तारीख, एका दिवसासाठीही चुकलात तरी होईल मोठं नुकसान - Marathi News | Note the special date of investing in PPF even if you miss it by a single day you will suffer huge losses check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PPF मध्ये गुंतवणूकीची नोट करा ही विशेष तारीख, एका दिवसासाठीही चुकलात तरी होईल मोठं नुकसान

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम योजना आहे. पण का? याचं कारण म्हणजे इथे चांगल्या व्याजासह कर सवलती देखील मिळतात. ...

तुमच्या मुलांना लखपती बनवतील 'या' स्कीम्स... जास्त नाही, महिन्याला ₹५०० करावी लागेल गुंतवणूक - Marathi News | ppf ssy sip schemes will make your kids a millionaire rs 500 per month investment will make huge corpus | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या मुलांना लखपती बनवतील 'या' स्कीम्स... जास्त नाही, महिन्याला ₹५०० करावी लागेल गुंतवणूक

मुलांना बचतीचं महत्त्व शिकवण्यासाठी, आपण घरी एक पिगी बँक खरेदी करतो आणि त्यात त्यांचे पैसे टाकतो. ...

या बचत योजनांबाबत बदलले नियम, गु्ंतवणूकदारांनो काळजी घ्या; ३१ मार्चपर्यंत 'ही' कामे केली नाहीत तर दंड द्यावा लागेल - Marathi News | ensure investment 31st march in your ppf ssy nps account to avoid penalty | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या बचत योजनांबाबत बदलले नियम, गु्ंतवणूकदारांनो काळजी घ्या; ३१ मार्चपर्यंत 'ही' कामे केली नाहीत तर दंड द्यावा लागेल

या आर्थिक वर्षात अजुनही खात्यात पैसे जमा केले नाहीत तर नुकसान होऊ शकते,  तुमच्याकडे खाते सुरू ठेवण्यासाठी फक्त ३१ मार्चपर्यंत वेळ आहे. तुम्ही किमान वार्षिक ठेव चुकवल्यास, तुमचे खाते गोठवले जाऊ शकते. तसेच, तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. ...