power crisis : मागील वर्षीच्या लॉकडाऊननंतर वीज कंपन्यांची आर्थिक स्थिती प्रचंड खालावली आहे. ग्राहकांकडून देयकांचे पैसे न मिळाल्याने महावितरणने महाजनकोला रक्कम दिली नाही. ...
Mumbai Power Outage : जर भारतानं अधिक कठोरपणा दाखवला तर संपूर्ण देशाला पॉवर कटचा सामना करावा लागेल असा यामागील संदेश होता असा दावा अहवालातून करण्यात आला आहे. ...
power supply : मुंबईची भिस्त बाहेरच्या विजेवरच आहे. त्यामुळे मुंबई आत्मनिर्भर होणार कशी, असा प्रश्न वीजनिर्मिती कंपन्या आणि या क्षेत्रातील अभ्यासकांना पडला आहे. ...