मुंबईत अनेक विकास प्रकल्प सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे; पण महापालिकेनेही ‘खड्डेमुक्त’ मुंबईसाठी तब्बल एक हजार १०६ रस्त्यांचे काम हाती घेतले आहे. यापैकी सध्या ५२२ रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात आली आहेत. ...
मुंबईसह राज्यभरात खड्डे बुजविण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा सर्रासपणे वापर होत आहे. मात्र, वाहतूककोंडी, पादचाºयांची होणारी गैरसोय आणि अपघात लक्षात घेता खड्डे बुजविण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा वापर करणे कितपत योग्य आहे ...
एमआयडीसीतील निवासी विभागातील सर्वच रस्त्यांवर पावसाळ्यात पडलेले खड्डे अजूनही कायम आहेत. खड्ड्यांमधील धुळीमुळे रहिवासी आणि वाहनचालक पुरते हैराण झाले आहेत ...
सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली. मात्र, तरीही अनेक रस्त्यांवर खड्डे कायम आहेत. विविध रस्त्यांची ‘लोकमत टीम’ ने पाहणी केली असता हे वास्तव समोर आले. अनेक रस्त्यांवर अद्यापही मोठमोठे खड्डे अ ...
मुंबईच्या किनारपट्ट्यांवरूनच गुजरातच्या दिशेने निघून गेलेल्या ओखी वादळाने मुंबईकरांचा जीव भांड्यात पडला. मात्र अवेळी पडलेल्या पावसाने मुंबईत सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीला फटका बसला. ...
राज्यातील रस्ते १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली असली तरी, खड्डेमुक्तीचे हे आव्हान सोपे नाही. ...