लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिस

Post office, Latest Marathi News

पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे.
Read More
यापुढे पोस्टमनकाका कारमधून आल्यास नवल नाही... - Marathi News | in future postman will come in car | Latest goa News at Lokmat.com

गोवा :यापुढे पोस्टमनकाका कारमधून आल्यास नवल नाही...

प्रस्ताव टपाल खात्याचा विचाराधीन ...

100 रुपयांपासून करा NSC या सरकारी योजनेत गुंतवणूक, मिळणार जबरदस्त फायदा - Marathi News | Start the post with 100 rupees, get the post's plan, gain more than the savings account | Latest business News at Lokmat.com

व्यापार :100 रुपयांपासून करा NSC या सरकारी योजनेत गुंतवणूक, मिळणार जबरदस्त फायदा

छोट्या छोट्या योजनांमध्ये गुंतवणूक करणा-यांना नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर असतं. ...

किसान विकास पत्रात गुंतवलेले पैसे वेगानं होतायत दुप्पट, जाणून घ्या किती मिळतो फायदा - Marathi News | The money invested in the Kisan Vikas Patra doubled in the fastest, know how much profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किसान विकास पत्रात गुंतवलेले पैसे वेगानं होतायत दुप्पट, जाणून घ्या किती मिळतो फायदा

1 ऑक्टोबरपासून छोट्या छोट्या सरकारी योजनांवर जास्त व्याज मिळण्यास सुरुवात झाली आहे. ...

नाशकात ३२६ ठिकाणी होणार ‘इंडिया पोस्ट पेमेंट बॅँक’ - Marathi News | 'India Post Payment Bank' to be held in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात ३२६ ठिकाणी होणार ‘इंडिया पोस्ट पेमेंट बॅँक’

नाशिक विभागात आतापार्यंत आपीपीबीचे सुमारे अडीच हजार खातेधारक झाले आहेत. सध्या मुख्य टपाल कार्यालयातून शहरासाठी व दिंडोरी उप कार्यालयातून ग्रामिण भागात बॅँकिंग सुविधा दिली जात असल्याची माहिती पोस्टमास्तर मोहन अहिरराव यांनी दिली. ...

Post Office v/s SBI: कोण मिळवून देतो तुम्हाला सर्वाधिक फायदा ? - Marathi News | Post Office v/s SBI: know where you can best return on fixed deposit post office or sbi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Post Office v/s SBI: कोण मिळवून देतो तुम्हाला सर्वाधिक फायदा ?

मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करण्यास भारतीय लोक सुरक्षित समजतात. यात तुम्हाला मर्यादित वेळेमध्ये खात्रीलायक परतावा मिळतो. ...

पोस्टातल्या या 9 योजना आहेत खास, जाणून घ्या किती देतात व्याज - Marathi News | top9 post office saving schemes that offer 6.6 to 8.3 percent interest rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्टातल्या या 9 योजना आहेत खास, जाणून घ्या किती देतात व्याज

पोस्टात अनेक प्रकारच्या योजना आहेत. ज्या नागरिकांना जास्तीचा फायदा मिळवून देतात. ...

चाकण टपाल कार्यालय रामभरोसे, सब पोस्टमास्टर पदही अनेक दिवसांपासून रिकामेच - Marathi News |  Chakan post office Sub Postmaster post has been vacant for several days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण टपाल कार्यालय रामभरोसे, सब पोस्टमास्टर पदही अनेक दिवसांपासून रिकामेच

सुविधांचा आभाव, कर्मचाऱ्यांचा उर्मटपणा, अधिका-यांची अनास्था यामुळे चाकणच्या टपाल कार्यालयाचा कारभार रामभरोसे झाला आहे. ...

खूशखबर; PPF वरील व्याजदरात वाढ, किसान विकास पत्रावरही अधिक व्याज - Marathi News | Central govt increases interest rate of Small Savings with effect from 1st October | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खूशखबर; PPF वरील व्याजदरात वाढ, किसान विकास पत्रावरही अधिक व्याज

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएफवरील व्याजदरात वाढ करून केंद्र सरकारने नोकरदारांना दिलासा दिला आहे. पीपीएफवर सध्या ७.६ टक्के दराने व्याज दिलं जातं. ...