पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पुजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, पुण्यात तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली, मात्र या आत्महत्येनंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे, ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही आत्महत्या झाली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. Read More
Sanjay Rathode pooja chavan case : राठोड आधी यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा मतदारसंघातून आणि मतदारसंघ फेररचनेनंतर झालेल्या दिग्रस मतदारसंघातून निवडून येतात. राठोड हे मूळचे यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव मतदारसंघातील पहुर इजार या गावचे. ...
गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात सुडाचे, द्वेषाचे राजकारण खेळले जाऊ लागले आहे. कदाचित आणखी काही मंत्री, नेते यांच्यावर अशाच स्वरूपाचे आरोप करुन त्यांच्यावर कारवाई करण्यास सत्ताधाऱ्याना भाग पाडण्याचा प्रयत्न होईल. कदाचित ईडीची पिडा मागे लागलेले एकनाथ खड ...
Pooja Chavan Suicide Case, Shiv sena Sanjay Rathod, CM Uddhav Thackeray News: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांची पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांनी भेट घेतली, यात आईवडील, बहिण उपस्थित होती ...
CM Uddhav Thackeray Target BJP Over Pooja Chavan Suicide Case politics: कालबद्ध तपास करा आणि अहवाल द्या, त्यातून जे सत्य बाहेर येईल त्यात कोणालाही पाठिशी घालणार नाही, संजय राठोड यांनी स्वत:हून राजीनामा दिला आहे ...
Shiv sena Minister Sanjay Rathod resigns in Pooja Chavan suicide case: शेवटी शिवसेनेच्या विदर्भातील एका वाघाला घरी जावे लागले आहे. ज्या वाघ, बिबटे जंगली जनावरं सांभाळण्याची जबाबदारी वनखात्याकडे आहे, त्या खात्याचे मंत्री यवतमाळ जिल्ह्यातील वाघ पूजा चव ...
Sanjay Rathod Reaction on his Resignation, Target on BJP: या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मी बाजूला राहून चौकशी व्हावी, सत्य बाहेर यावं ही माझी भूमिका असल्याचं राठोडांनी सांगितले ...