शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पूजा बत्रा

मिस इंडिया हा किताब मिळवल्यानंतर पूजा बत्राबॉलिवूड इंडस्ट्रीकडे वळली. पूजा बत्राने नायक, हसीना मान जायेंगी, जोडी नं १, कही प्यार ना हो जाएँ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. पूजा खूपच कमी चित्रपटांमध्ये झळकली असली तरी विरासत या चित्रपटातील तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

Read more

फिल्मी : IN PICS : ट्विंकल नाही तर पूजा बत्रामुळे अक्षय कुमार ‘सुपरस्टार’ झाला!

फिल्मी : चाळीशी उलटूनही आजही तितकीच सुंदर दिसते पूजा बत्रा, या प्रसिद्ध अभिनेत्याची आहे पत्नी

फिल्मी : अभिनेत्री पूजा बत्रा दिसली गोव्याच्या समुद्रात एन्जॉय करताना, फोटो बघून फॅन्स झाले अवाक्

फिल्मी : PHOTOS: वयाच्या 42 व्या वर्षी पूजाने थाटला दुसरा संसार, आता झालीय पूर्वीपेक्षा अधिकच हॉट अँड बोल्ड

फिल्मी : आंण्टी चप्पल तो उतार लो, त्यातही शॉर्ट ड्रेसमध्ये अभिनेत्रीने घेतले बाप्पाचे दर्शन पाहून चाहत्यांचा होतोय संताप

फिल्मी : वयाच्या 42 व्या वर्षी अभिनेत्री पूजा बत्राने गुपचूप केले होते दुसरे लग्न, लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला नवऱ्याला दिल्या अशा शुभेच्छा 

फिल्मी : नवाब शाहने असे केले होते पूजा बत्राला प्रपोज, फोटो शेअर करत दिला आठवणींना उजाळा

फिल्मी : अक्षय कुमारला घडवण्यामागे ट्विंकल खन्नाचा नाही तर 'या' अभिनेत्रीचा आहे हात? कोण आहे 'ती'

फिल्मी : पूजा बत्रामुळे या ‘हिरो’ला मिळायची बॉलिवूड पार्ट्यांमध्ये एन्ट्री, आज आहे सुपरस्टार

फिल्मी : पूजा बत्राच्या बिकनी फोटोने सोशल मीडियावर लावली आग