Join us  

बोल्डनेसच्या बाबतीत ४५ वर्षीय अभिनेत्री मलायकालाही देते टक्कर, एकदा बघाच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 2:31 PM

1 / 9
नुकतेच पूजाचे लाल रंगाच्या बिकीनीतले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
2 / 9
शेअर केलेल्या या फोटोंमध्ये पूजा बत्राचे ग्लॅमर आणि तिचा परफेक्ट फिटनेस लूक पाहायला मिळत आहे.
3 / 9
तिचा हा स्टायलिश लूक पाहून चाहत्यांच्या नजराही तिच्यावरच खिळल्या आहेत.
4 / 9
फोटोमध्ये वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.
5 / 9
तसेच ती फिटनेस फ्रिक आहे. योगा करत तिने स्वतःला मेटेंन ठेवले आहे.
6 / 9
समुद्राकाठी असलेल्या हॉटेलच्या बाल्कनीत ती योगा करत असल्याचेही फोटोमध्ये पाहायला मिळते.
7 / 9
नित्यनियमाने योगासने आणि नियमित व्यायाम हा त्याचा वर्कआउट रूटीन आहे. ​
8 / 9
तिचा फिटनेस पाहून तिच्या वयाचा अंदाजा लावणेही अशक्यच आहे.
9 / 9
फोटोमध्ये ती स्विमसूट घालून समुद्राकाठी निवांत क्षण एन्जॉय करताना दिसते.
टॅग्स :पूजा बत्रामलायका अरोरा