लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू - Marathi News | will disgruntled mahayuti ministers become a headache for the government in reservation issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू

Reservation Clash In Maharashtra: मंडलच्या मुद्यावरून राजीनामा दिलात, मग आज त्याच समाजासाठी लढताना खुर्चीला चिकटून का बसलात, अशी विचारणा छगन भुजबळांना करण्यात आली. ...

भाजपच्या नियुक्तीपत्र मेळाव्याला काँग्रेसचे रोजगार मेळाव्याचे प्रत्युत्तर, ४० कंपन्यांना निमंत्रण - Marathi News | Congress's response to BJP's appointment letter rally with job fair, invites 40 companies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपच्या नियुक्तीपत्र मेळाव्याला काँग्रेसचे रोजगार मेळाव्याचे प्रत्युत्तर, ४० कंपन्यांना निमंत्रण

सरकारच्या साह्याने राबवण्यात येत असलेल्या भाजपच्या या मोहिमेला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रथमच रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे ...

'बंडूअण्णा आणि इतर आरोपींना फाशी किंवा जन्मठेप द्या', कल्याणी कोमकर यांची मागणी - Marathi News | 'Give death penalty or life imprisonment to Bandu Anna and other accused', demands Kalyani Komkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बंडूअण्णा आणि इतर आरोपींना फाशी किंवा जन्मठेप द्या', कल्याणी कोमकर यांची मागणी

अण्णांच्या अंगाखांद्यावर वाढलेला तो त्याचं नाव पण प्रेमाने त्यांनीच गोविंदा ठेवलं, स्वतःच्या नातवाला मारताना त्यांना दया आली नाही का? ...

राजकीय पदाधिकाऱ्याच्या व्यवसायावर सांगलीत छापे, केंद्रीय जीएसटी विभागाची कारवाई - Marathi News | Raids on the business of a political office bearer in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राजकीय पदाधिकाऱ्याच्या व्यवसायावर सांगलीत छापे, केंद्रीय जीएसटी विभागाची कारवाई

बोगस बिलांच्या संशयावरून केंद्रीय जीएसटी विभागाची कारवाई ...

गोवा केअर्स धोरणातून आरोग्य सेवा लोकांच्या दारी नेणार; विश्वजीत राणे यांची मोठी घोषणा  - Marathi News | goa cares policy will bring healthcare to people doorstep said health minister vishwajit rane | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा केअर्स धोरणातून आरोग्य सेवा लोकांच्या दारी नेणार; विश्वजीत राणे यांची मोठी घोषणा 

दोनापावला येथे 'हेल्थ टेक समीट-२०२५'मध्ये मांडले गोव्याचे आरोग्य मॉडेल, प्रत्येकाला दर्जेदार सुविधा देण्यावर असेल भर ...

लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पुन्हा भाजप प्रवेशाची इच्छा - Marathi News | goa ex cm laxmikant parsekar wants to join bjp again | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पुन्हा भाजप प्रवेशाची इच्छा

माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना भाजपात पुन्हा प्रवेश करण्याचा मनोदय व्यक्त केला. ...

'दामबाबचा ज्याच्या डोक्यावर हात तोच मडगावचा आमदार'; दिगंबर कामत यांना विजयाची खात्री - Marathi News | one who has dambab hand on his head is the mla from margao said digambar kamat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'दामबाबचा ज्याच्या डोक्यावर हात तोच मडगावचा आमदार'; दिगंबर कामत यांना विजयाची खात्री

मडगावमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेक उमेदवार तयार झाले आहेत व त्यांनी कामही सुरू केले आहे, त्याबद्दल विचारले असता कामत यांनी हे उत्तर दिले. ...

विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण... - Marathi News | There is a strong possibility that Uddhav Thackeray and Raj Thackeray will come together, an article written by Yadu Joshi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...

Raj Thackeray Uddhav Thackeray Reunion:व्होटबँकवाल्या काँग्रेसपेक्षा टीआरपीवाल्या भावाला उद्धव यांनी जवळ केले आहे. यात जोखीम तर आहे; पण ती स्वीकारायची असे त्यांनी ठरवलेले दिसते. ...