मुलीने आईकडे वडिलांबाबतची तक्रार दाखल केल्यानंतर हा सर्व प्रकार धक्कादायक उघड झाला आहे. मुलीच्या आईने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी बापाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अवघ्या काही तासात बापाला बेड्या ठोकल्या. ...
याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात अपहरणाचा आणि पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आला असून हा गुन्हा भांडुप पोलीस ठाण्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांनी लोकमतशी बोलताना दिली. ...
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात याबाबत तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानंतर तब्बल 11 महिन्यांनंतर या तरुणीला अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, या तरुणीने गेल्या वर्षी 8 नोव्हेंबर 2017 रोजी या मुलाशी गपचूप लग्न केलं होतं ...
आईने अल्पवयीन दोन आरोपींविरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पॉक्सोच्या गुन्ह्यांतर्गत अल्पवयीन आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं. ...