- केंद्र आणि राज्यातील भाजप सरकराने मेट्रो आराखड्याला मंजुरी ते प्रत्यक्ष मेट्रो धावायला लागणे हा अत्यंत कठीण प्रवास अवघ्या पाच वर्षांत पूर्ण केला आणि गेल्या चार वर्षांत तब्बल १० कोटी पुणेकरांनी मेट्रोचा प्रवास केला. ...
अजित पवार गटासोबत आघाडी करण्यावरून पक्षांतर्गत वाद विकोपाला गेल्याचे चित्र असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आघाडीबाबतची भूमिका स्पष्ट होत नसल्याने कार्यकर्ते गोंधळात पडले आहेत. ...