CNG is as dangerous as petrol and diesel: ग्रामीण भागात शेतामध्ये खतांच्या आणि रसायनांच्या वापरामुळे हवेत नायट्रोजन ऑक्साईड असतेच, परंतू शहरांमध्ये याची वाढ होण्याचे मुख्य कारण सीएनजी वाहनांमधून होणार उत्सर्जन हे आहे. ...
Petrol Diesel Price Income: पेट्रोल-डिझेलवरील कराच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या तिजोरीत नेमकी किती कमाई झाली? याची माहिती आज संसदेत देण्यात आली आहे. जाणून घेऊयात... ...
गुजरातच्या वडोदरा येथील टीम रीव्हॉल्युशन या संस्थेने इंधन दरवाढीवर निषेध नोंदवण्यासाठी अनोखा मार्ग पत्करला आहे. ग्राहकांना एक रुपयांत पेट्रोल डिझेल मिळणार आहे. ...
Nitin Gadkari: इथेनॉलचा वापर करून चालू शकणारी फ्लेक्स इंजिन वाहनांना बसवण्यासाठी येत्या ३ महिन्यांत योजना आणली जाईल, अशी घोषणा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. ...