आगामी वर्षात म्हणजेच 2019 मध्ये पतंजलीचे कपडे बाजारात येणार आहेत. पतंजलीचे लहानांपासून ते मोठ्यापर्यंतचे पारंपारिक आणि वेस्टन कपडे बाजारात आणणार असल्याची माहिती योगगुरु बाबा रामदेव यांनी दिली. ...
मानवी जीवनात योगा करणे फार आवश्यक आहे. म्हणूनच योगाचा प्रसार, प्रचार तसेच विविध व्याधींवर मात करण्यासाठी आणि उत्तम औषधोपचारासाठी मूलमध्ये पतंजलीचे चिकित्सालय स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा योगगुरू बाबा रामदेव यांनी केली. ...