राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पार्थ पवार Parth Pawar हे पूत्र आहेत. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाचा कधीही पराभूत न होण्याचा विक्रम पार्थ पवार यांनी तोडला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. Read More
NCP MP Supriya Sule Reaction On Parth Pawar, Maratha Reservation News: सर्व समाजाच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत, प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करतंय असं त्या म्हणाल्या. ...
राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढील पाऊल उचलावे, असे म्हणत पार्थ पवार यांनी मराठा नेत्यांना जागं होण्याची गरज असल्याचे म्हटलंय. ...