देशावर संकट येवो की अंतर्गत समस्या निर्माण होवो त्याठिकाणी सैनिक प्राणपणाने लढतात. आपत्ती निवारणातही सैनिक अग्रेसर असतात. अशा सैनिक आणि माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून भंडारा येथे माजी सैनिकांच्या सभागृहासाठी २० लाख रूपयांचा नि ...
उमरेड-पवनी-कऱ्हांडला या वाढीव अभयारण्याच्या विस्तारासाठी आणि त्यामुळे करावयाच्या पुनर्वसनाच्या विषयावर वन रात्र्यमंत्री परिणय फुके यांनी बुधवारी मंत्रालयात बैठक घेतली. यात काशी, राजकोट आणि वाई या तीन गावांमध्ये या विस्थापितांचे पुनर्वसन करण्याचा निर् ...
जिल्ह्याच्या व कर्मचाऱ्यांच्या समस्या लवकरच निकाली काढण्यात येतील, असे आश्वासन राज्याचे राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिले. यावेळी संघटनेच्या वतीने पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांना विविध विषयावर निवेदन देण्यात येवून चर्चा करण्यात आली. ...
जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागाच्या विकासासाठी तसेच विविध योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी विविध यंत्रणांना निधी देण्यात येतो. यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करुन प्राप्त होणारा निधी निर्धारित वेळेत खर्च करुन विकास कामांना गती देण्याचे निर्देश पालक ...
राज्याचे वनराज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांनी मंगळवारी रात्री एका जखमी वाहनचालकाला मदतीचा हात दिला. गोंदियाहून डॉ.फुके परतत असताना उमरेड मार्गावर विहीरगावजवळ दोन मोटरसायकलस्वार गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले दिसून आले. फुके यांनी तात्काळ वाहन थांबव ...
शहराच्या हद्यस्थानी सुसज्ज प्रशासकीय इमारत उभी झाली आहे. या नवीन प्रशासकीय इमारतीमुळे यापूर्वी शहरात विविध ठिकाणी विखुरलेली कार्यालये आता एकाच ठिकाणी आली आहे.त्यामुळे लोकांची कामासाठी होणारी पायपीट थांबून कामासाठी खर्च होणारा वेळ, पैसा व श्रम वाचविण् ...
गोसिखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत मांडलेल्या समस्यांवर पालकमंत्री डॉ. परिणय फके यांनी उपस्थितांना आश्वासन दिले. उपस्थित प्रकल्पग्रस्तांनीही झालेल्या चर्चेवर समाधान व्यक्त केले. चर्चेनुसार जुलै महिन्यातच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे ...