शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

परम बीर सिंग

१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते.

Read more

राजकारण : Uddhav Thackeray: “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्या घराण्याचा तरी मान राखावा”; देवेंद्र फडणवीसांचे शरसंधान

मुंबई : हायकोर्टानं सरकारला चपराक लगावलीय; हफ्तेखोरीचं सत्य आता बाहेर येईल; फडणवीसांची जोरदार टीका

महाराष्ट्र : Param Bir Singh: “उच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत, गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा”

मुंबई : Param Bir Singh: गृहमंत्री अनिल देशमुखांना HC चा दणका; १०० कोटी वसुलीच्या आरोपांची CBI चौकशी होणार!

मुंबई : परमबीर सिंग यांची याचिका दाखल करून घेण्या योग्य की अयोग्य?; ५ एप्रिलला निर्णय 

राजकारण : आम्ही सरकारसोबतच; पण जनहितासाठी आंदोलन करू, अबू आझमींचा इशारा

क्राइम : Sachin Vaze: प्रत्येक महिन्याला २ लाखांचं टार्गेट; छाप्यात अटक केलेल्यांना सोडण्यासाठी सचिन वाझे कॉल करायचे

मुंबई : Param bir Sing : देवेंद्र फडणवीसांनी दाखवला आरसा, जितेंद्र आव्हाड म्हणाले, घाई का करता? 

मुंबई : परमबीर सिंग यांना हायकोर्टाचे खडे बोल, सर्वोच्च न्यायालयानंतर आणखी एक दणका

राजकारण : अनिल देशमुखांवरील आरोपांच्या चौकशीसाठी नेमलेली समिती म्हणजे जनतेच्या डोळ्यात धुळफेक; भाजपचा निशाणा