विधानसभा निवडणुकीच्या तारखा येत्या १ ते २ दिवसांत जाहीर होण्याची शक्यता असताना जिल्ह्यात प्रमुख राजकीय पक्षांमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, स्वकियांची खेचाखेची करून सोयीचे राजकारण तडीस नेण्याचा ‘परभणी पॅटर्न’ पुन्हा एकदा सक्रिय झाला अस ...
पूर्णा तालुक्यातील वझूर येथील अनुसया सार्वजनिक तालुका ग्रंथालयास राज्य शासनाचा राज्यस्तरीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट अ ग्रंथालय पुरस्कार ११ सप्टेंबर रोजी मुंबई येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ...
शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील हाजी हामीद कॉलनीत स्वतंत्र विद्युत रोहित्र देऊन वीज पुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी रहिवाशियांनी १६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला. ...
जायकवाडी प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने या प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात २ हजार क्युसेस पाणी सोडले जात आहे. या पाण्याच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील चारही बंधारे १०० टक्के भरुन घेण्याची मागणी होत आहे. तेव्हा पाटबंधारे विभा ...
यावर्षीच्या खरीप हंगामात कृषी विभागाने ५ लाख २१ हजार ८०० हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी प्रस्तावित केले होते़ या क्षेत्रावर १०० टक्के शेतकऱ्यांनी पेरणीही केली़ जून ते १४ सप्टेंबर या कालावधीत कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसावर खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, ...
तालुक्यातील उमरा येथील गोदावरी नदीच्या पात्रातून ८०० ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील डिग्रस (ता़ परळी) येथील सरपंचास पाथरी पोलिसांनी १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी अटक केली आहे़ या प्रकरणात १७ लाख रुपयांच्या वाळू चोरीच ...