स्वच्छ भारत अभियानांतर्गत महानगरपालिकेने सुरू केलेल्या प्लास्टिक संकलन केंद्राला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, तीन दिवसांमध्ये जवळपास साडेपाच क्विंटल प्लास्टिक या केंद्रावर जमा झाल्याची माहिती मनपाचे प्रमुख स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांनी ...
चारही विधानसभा मतदार संघातील उमेदवारी अर्जांची शनिवारी छाननी करण्यात आली़ छाननी अंती १६ अर्ज बाद ठरविले असून, ८१ उमेदवारांचे १०९ अर्ज वैध ठरले आहेत़ ...
पूर्णा तालुक्यातील गौर व परिसरात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास एक तास वादळी वाºयासह पाऊस झाला. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वाºयामुळे विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. तर अनेक ठिकाणी झाडे आडवी झाली आहेत. ...
भक्तांच्या हाकेला धावणारी व मनोमन इच्छा पूर्ण करणारी देवी म्हणून सोनपेठ शहरातील जगदंबा देवी परिचित आहे. या मंदिर संस्थानच्या वतीने २९ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र महोत्सवास सुरुवात झाली आहे. या महोत्सवास तालुक्यासह जिल्ह्यातील भाविकांनी दर्शनासाठी गर ...
सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवार आणि राजकीय पक्षाच्या होणाऱ्या प्रचाराचा खर्च त्या त्या उमेदवारांच्या निवडणुकीतील एकूण खर्चात समाविष्ट केला जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी दिली़ ...
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघात शुक्रवारी अखेरच्या दिवशी ५० उमेदवारांनी ७६ अर्ज दाखल केले असून, जिंतूरमध्ये आ़ विजय भांबळे यांनी तर गंगाखेडमध्ये विशाल कदम यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी दाखल केली़ याशिवाय अन्यही दिग्गज नेत्यांनी ताकद ...