राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने काढलेल्या परिपत्रकाचा विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील इलेक्ट्रीकल कॉन्ट्रक्टर संघटनेने शासकीय विद्युत कामे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अधिवेशनामध्ये शिखर संघटनेने आंदोलनही सुरु केले आहे. ...
खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनासाठी जाहीर केली जाणारी पीक आणेवारी (पैसेवारी) १५ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासनाने घोषित केली असून जिल्ह्यात सरासरी ४७.२२ एवढी पैसेवारी जाहीर झाल्याने खरीप हंगामातील पीक नुकसानीवर जिल्हा प्रशासनाची मोहर लागली आहे. त्यामु ...
वीज वितरण कंपनीकडून विद्युत रोहित्र, त्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. वसुलीच्या नावाखाली गावांचा वीजपुरवठा परस्पर तोडला जातो. मात्र दुसरीकडे वीज चोरीकडे दुर्लक्ष करुन मध्यमवर्गीयांना टार्गेट केले जात आहे. त्याम ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परिसर स्वच्छतेचे काम करण्यासाठी कंत्राटी पद्धतीवर मजूर लावण्याच्या १५ लाख २१ हजार ५९० रुपयांच्या कामाच्या निविदेच्या व्यापारी लिफाफ्यात ७ पैकी ६ कंत्राटदार अपात्र ठरल्याने संबंधित समितीने या कामाची निविद ...