लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंकजा मुंडे

Pankaja Munde Latest News

Pankaja munde, Latest Marathi News

Pankaja Munde 
Read More
आपण जे टगे पोसत आहोत ते कोणत्या कामाची बिलं काढतायत याचा अंदाज घ्या; प्रीतम मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला - Marathi News | bjp leader pritam munde slams ncp leader guardian minister beed dhananjay munde on work dussehra | Latest beed News at Lokmat.com

बीड :"आपण जे टगे पोसत आहोत ते कोणत्या कामाची बिलं काढतायत याचा अंदाज घ्या"

Pritam Munde Dhananjay Munde : विकासाच्या मुद्द्यावरून प्रीतम मुंडेंनी साधला धनंजय मुंडेंवर निशाणा. ...

ठरलं ! सावरगाव येथे दसरा मेळावा होणार; पंकजा मुंडेंच्या बोलण्याकडे राज्याचे लक्ष - Marathi News | That's it! Dussehra Melava will be held at Savargaon ; attention towards what Pankaja Munde will say | Latest beed News at Lokmat.com

बीड :ठरलं ! सावरगाव येथे दसरा मेळावा होणार; पंकजा मुंडेंच्या बोलण्याकडे राज्याचे लक्ष

Pankaja Munde : पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावरील तयारी अंतीम टप्यात ...

'बळीराजावरचे संकट दूर कर,कोरोना नाहीसा होऊ दे'; मुंडे भगिनींनी घातले योगेश्वरी देवीला साकडे - Marathi News | 'Take away the trouble of Baliraja, let Corona disappear'; Munde sisters at Yogeshwari Devi in Sakade | Latest beed News at Lokmat.com

बीड :'बळीराजावरचे संकट दूर कर,कोरोना नाहीसा होऊ दे'; मुंडे भगिनींनी घातले योगेश्वरी देवीला साकडे

पंकजा मुंडे, खा. डाॅ. प्रितम मुंडे यांनी घेतले योगेश्वरी देवीचे दर्शन ...

Devendra Fadanvis : आजही मीच मुख्यमंत्री, फडणवीसांच्या विधानावर पंकजांची 'मन की बात' - Marathi News | Devendra Fadanvis: Even today I am the Chief Minister, Pankaj's' Mann Ki Baat 'on Fadnavis' statement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आजही मीच मुख्यमंत्री, फडणवीसांच्या विधानावर पंकजांची 'मन की बात'

माझ्या पाठिशी भाजपचे सर्व नेते उभे आहेत. सर्वजण माझ्या पाठिशी असल्यामुळे मला एकही दिवस असं जाणवलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. ...

OBC reservation : 'ज्या मुख्यमंत्र्यांची तुम्ही दररोज जात काढली, त्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिलं' - Marathi News | OBC reservation : 'The Chief Minister you removed from the caste gave reservation to the Maratha community', pankaja munde on obc reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'ज्या मुख्यमंत्र्यांची तुम्ही दररोज जात काढली, त्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिलं'

भाजपच्या ओबीसी जागर अभियानांतर्गत औरंगाबादमध्ये भाजपच्या ओबीसी मोर्चाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात बोलताना पंकजा यांनी मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिल्याचं सांगितलं. ...

भाजपनं जाहीर केली कार्यकारणी; तावडे, मुंडेंवर नेतृत्त्वानं सोपवली मोठी जबाबदारी - Marathi News | bjp announces 80 member national executive pankaja munde vinod tawde gets key role | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपनं जाहीर केली कार्यकारणी; तावडे, मुंडेंवर नेतृत्त्वानं सोपवली मोठी जबाबदारी

भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर; राज्यातून गडकरी, गोयल, जावडेकर, सहस्रबुद्धे, चित्रा वाघ यांच्या नावांचा समावेश ...

'अतिवृष्टी काळात बीडच्या जनतेला वाऱ्यावर सोडून तुम्ही अमेरिकेत गायब होतात' - Marathi News | Dhananjay Munde slams pankaja munde over heavy raining in beed district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अतिवृष्टी काळात बीडच्या जनतेला वाऱ्यावर सोडून तुम्ही अमेरिकेत गायब होतात'

जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री पुण्याला गेले, अशी टीका पंकजा मुंडेंकडून करण्यात आली होती. ...

Jalyukt Shivar: मराठवाड्यातील पूरस्थितीला ‘जलयुक्त शिवार’ कारणीभूत; पर्यावरण तज्ज्ञांचा मोठा दावा  - Marathi News | environmentalist atul deulgaonkar claims jalyukt shivar scheme is responsible for flood in marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील पूरस्थितीला ‘जलयुक्त शिवार’ कारणीभूत; पर्यावरण तज्ज्ञांचा मोठा दावा 

Jalyukt Shivar: जलयुक्त शिवार योजनेमुळे मराठवाड्यात पूरस्थिती आल्याचा पर्यावरण तज्ज्ञांचा दावा भाजपने फेटाळला आहे. ...