जबलपुरमध्ये जेव्हा पक्षाच्या एका कार्यक्रमामध्ये पंकजा यांना लव्ह जिहादवरून प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी लव्ह जिहाद हे केंद्र सरकारच्या अजेंड्यामध्ये नसल्याचे स्पष्ट केले. ...
माझ्या भूमिका स्पष्ट असतात, मी त्या छातीठोकपणे घेते. मी माझ्या नेत्यांना भेटणार असून, त्यांच्याशी मुक्त चर्चा करणार आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. ...