नीर (पाणी) आणि नारीचा सन्मान होणे गरजेचे आहे. नारी सुरक्षित राहिली तर समाज व्यवस्थित राहतो. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने गाय वाटप करण्यात आले आहे. दूध विक्रीतून महिलांना हक्काचे पैसे मिळतील. यातून महिला अधिकाधिक स्वावलंबी होतील, अस ...
बीड विधानसभा मतदारसंघासाठी विनायक मेटे इच्छूक असून शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर यांनीही तयारी सुरू केली आहे. परंतु, या जागेसाठी पंकजा मुंडे यांनी राजेंद्र म्हस्के यांच्या रुपाने भाजपसाठी पर्याय उपलब्ध करून ठेवला आहे. ...
पंकजा मुंडे यांनी बीडमधून राजेंद्र म्हस्के यांना बळ देण्यास सुरुवात केली आहे. आपल्या हक्काचा माणूस म्हणून त्यांनी म्हस्केंना पुढं करण्यास सुरुवात केली आहे. पंकजा यांची ही चाल क्षीरसागर आणि मेटे यांना एकप्रकारे शह मानला जात आहे. ...
पूरस्थितीबाबतचे गांभीर्य सांगितल्यानंतर अखेर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी हातकणंगले तालुक्यातील पूरग्रस्त हालोंडी गावाला भेट देण्याचा निर्णय घेतला. ...