लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी

Pankaj tripathi, Latest Marathi News

पंकज त्रिपाठी हा न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री या सिनेमात पंकज त्रिपाठीची भूमिका लोकांना भावली होती. नुकत्याच मिर्झापूर या वेब सीरिज मध्ये त्याची अखंडानंद त्रिपाठीची त्याची भूमिका गाजली होती. पंकज त्रिपाठी १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पंकजने वेबसीरिज मिर्झापूरमध्ये कालीन भय्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटविल्यानंतर आता तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
Read More
सभी शिकारी-सभी शिकार; 'मिर्झापूर ३' मधील कलाकारांच्या भन्नाट फोटोशूटवर खिळतील नजरा - Marathi News | The actors of Mirzapur 3 will have amazing wild photoshoot viral ali fazal shweta tripathi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सभी शिकारी-सभी शिकार; 'मिर्झापूर ३' मधील कलाकारांच्या भन्नाट फोटोशूटवर खिळतील नजरा

'मिर्झापूर ३' मधील कलाकारांनी केलेलं हटके फोटोशूट सध्या चर्चेचा विषय आहे (mirzapur 3) ...

'मिर्झापूर 3' मधील गुड्डू पंडितची बहिण 'डिंपी'ने या विषयात केलंय शिक्षण पूर्ण - Marathi News | dimpy in mirzapur 3 actress harshita gaur age boyfriend affair know details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'मिर्झापूर 3' मधील गुड्डू पंडितची बहिण 'डिंपी'ने या विषयात केलंय शिक्षण पूर्ण

'मिर्झापूर 3' मधील गुड्डू पंडितची बहिण डिंपीच्या आजवरच्या अभिनय प्रवासाबद्दल जाणून घ्या (mirzapur 3) ...

'मिर्झापूर 3' मधील गोलूचा पती 'स्लो चिता'ने अजय देवगणच्या 'मैदान'मध्ये केलंय काम; अशी जुळली दोघांची रेशीमगाठ - Marathi News | mirzapur 3 golu shweta tripathi real life husband slow cheeta chaitanya sharma love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिर्झापूर 3' मधील गोलूचा पती 'स्लो चिता'ने अजय देवगणच्या 'मैदान'मध्ये केलंय काम; अशी जुळली दोघांची रेशीमगाठ

'मिर्झापूर 3' मधील गजगामिनी गुप्ता अर्थात गोलूचा पती रिअल लाईफमध्ये काय करतो. हटके आहे दोघांची लव्हस्टोरी (mirzapur 3, shweta tripathi) ...

'गुड्डू पंडित' जिच्यावर भाळला अशी लालाची लेक 'शबनम'च्या आजवरच्या प्रवासाबद्दल जाणून घ्या - Marathi News | who is lala daughter shabnam in mirzapur 3 actress Sherrnavaz Sam Jijina | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'गुड्डू पंडित' जिच्यावर भाळला अशी लालाची लेक 'शबनम'च्या आजवरच्या प्रवासाबद्दल जाणून घ्या

'मिर्झापूर 3' मधील शबनमच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घ्या (mirzapur 3) ...

कविता केल्या म्हणून तुरुंगात जाणारा 'मिर्झापूर 3' मधील 'शायर' आहे तरी कोण? - Marathi News | Who is the poet in Mirzapur 3 to be arrested for writing poetry actor pallav singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कविता केल्या म्हणून तुरुंगात जाणारा 'मिर्झापूर 3' मधील 'शायर' आहे तरी कोण?

कवितेतून राजकीय व्यक्तींना चिमटे काढणारा 'मिर्झापूर 3' मधील कवी रहीमबद्दल जाणून घ्या (mirzapur 3) ...

भल्याभल्या राजकारण्यांना तालावर नाचवणारी 'मिर्झापूर 3' मधील 'झरीना' नेमकी आहे तरी कोण? - Marathi News | Who is Zareena in Mirzapur 3 actress Anangsha Biswas bold scenes in mirzapur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भल्याभल्या राजकारण्यांना तालावर नाचवणारी 'मिर्झापूर 3' मधील 'झरीना' नेमकी आहे तरी कोण?

'मिर्झापूर 3' मधील दिलखेचक अदांनी आणि हुशारीने सर्वांना घायाळ करणाऱ्या 'झरीना'बद्दल जाणून घ्या (mirzapur 3) ...

'मिर्झापूर 3'मध्ये 'पंचायत'मधील सचिवजी दिसणार ही अफवा की सत्य? अखेर खुलासा झालाच - Marathi News | panchayat fame sachivji aka actor jitendra kumar seen in Mirzapur 3 know details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिर्झापूर 3'मध्ये 'पंचायत'मधील सचिवजी दिसणार ही अफवा की सत्य? अखेर खुलासा झालाच

'मिर्झापूर 3' मध्ये पंचायतमधील सचिवजी अर्थात जितेंद्र कुमार दिसणार की नाही याविषयी चर्चा होत्या. अखेर सत्य काय आहे जाणून घ्या (mirzapur 3) ...

'मिर्झापूर 3' काहीच तासांमध्ये होणार रिलीज! नेमकी वेळ काय? जाणून घ्या - Marathi News | Mirzapur 3 release time story cast plot know details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिर्झापूर 3' काहीच तासांमध्ये होणार रिलीज! नेमकी वेळ काय? जाणून घ्या

'मिर्झापूर 3' ची उत्सुकता शिगेला आहे. अवघ्या काहीच तासांमध्ये वेबसीरिज रिलीज होणार आहे. जाणून घ्या वेळ ...