लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी

Pankaj tripathi, Latest Marathi News

पंकज त्रिपाठी हा न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री या सिनेमात पंकज त्रिपाठीची भूमिका लोकांना भावली होती. नुकत्याच मिर्झापूर या वेब सीरिज मध्ये त्याची अखंडानंद त्रिपाठीची त्याची भूमिका गाजली होती. पंकज त्रिपाठी १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पंकजने वेबसीरिज मिर्झापूरमध्ये कालीन भय्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटविल्यानंतर आता तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
Read More
Mirzapur 3 : कालीन भैय्याच्या ‘संस्कारी’ सूनेचा कहर, ‘माधुरी भाभी’नं शेअर केले बिकिनी फोटो - Marathi News | mirzapur 3 kaleen bhaiya daughter in law madhuri yadav aka isha talwar bold bikini photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Mirzapur 3 : कालीन भैय्याच्या ‘संस्कारी’ सूनेचा कहर, ‘माधुरी भाभी’नं शेअर केले बिकिनी फोटो

Mirzapur 3 : या सीरिजमधील कालीन भैय्या, मुन्ना त्रिपाठी या पात्रांनी प्रेक्षकांना जणू वेड लावलं. ‘मिर्झापूर 2’मधील माधुरी यादव या पात्राचीही बरीच चर्चा झाली. सध्याही तिचीच चर्चा आहे. ...

KK Last Song: धूप पानी बहने दे....केकेचं शेवटचं गाणं...! ऐकून तुम्हीही भावुक व्हाल!! - Marathi News | kk Krishnakumar Kunnath last song dhoop paani bahne de song out now fans are emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KK Last Song: धूप पानी बहने दे....केकेचं शेवटचं गाणं...! ऐकून तुम्हीही भावुक व्हाल!!

KK Last Song: केकेच्या मृत्यूपश्चात त्याचं शेवटचं गाणं रिलीज झालं आहे. ‘शेरदिल’साठी केलेलं रेकॉर्ड ...

Pankaj Tripathi daughter Aashi : ‘कालिन भैय्या’च्या लेकीपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्री फिक्या, पाहा पंकज त्रिपाठीच्या मुलीचे फोटो - Marathi News | mirzapur fame kaleen bhaiya aka pankaj tripathi daughter aashi tripathi photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कालिन भैय्या’च्या लेकीपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्री फिक्या, पाहा पंकज त्रिपाठीच्या मुलीचे फोटो

Pankaj Tripathi daughter Aashi Tripathi : ‘कालिन भैय्या’च्या लेकीचे फोटो समोर आले आहेत आणि चाहते तिचे फोटो पाहून तिच्या प्रेमात पडले आहे. पंकज त्रिपाठीच्या लेकीपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या पडतील, इतकी ती सुंदर आहे. ...

चाहत्यांसाठी खुशखबर! ‘Mirzapur’चा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | the third season of the web series mirzapur is coming soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाहत्यांसाठी खुशखबर! ‘Mirzapur’चा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Mirzapur 3 : अल्पावधीत लोकप्रिय झालेली आणि प्रेक्षकांना वेड लावणारी ‘मिर्झापूर’ या वेबसीरिजचा तिसरा सीझन कधी येतो, याकडे चाहते डोळे लावून बसले होते. अखेर प्रतीक्षा संपली आहे ...

Bachchan Pandey Movie Review: अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'नं वाढवली होळीची शान, 'फुल्ल टू पैसा वसूल !' - Marathi News | Bachchan Pandey Movie Review: Akshay Kumar's 'Bachchan Pandey' enhances Holi splendor, 'Full to money recovery!' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bachchan Pandey Movie Review: अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'नं वाढवली होळीची शान, 'फुल्ल टू पैसा वसूल !'

Akshay Kumar's Bachchan Pandey Movie Review: जाणून घ्या कसा आहे, अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' चित्रपट? ...

‘मनी हाईस्ट’च्या फोटोत पंकज त्रिपाठींना पाहून भडकले चाहते, हे आहे कारण - Marathi News | money heist 5 cast look like bollywood actors netizens angry over pankaj tripathi character as arturo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मनी हाईस्ट’च्या फोटोत पंकज त्रिपाठींना पाहून भडकले चाहते, हे आहे कारण

नुसती कल्पना... पण तरीही पंकज त्रिपाठींचे चाहते संतापले.... ...

Pankaj Tripathi Birthday : सुलभ शौचालयापासून सुरू झाली होती ‘कालीन भैय्याची’ची लव्हस्टोरी  - Marathi News | Birthday Special Pankaj Tripathi's love story isn't quite different from a Bollywood film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pankaj Tripathi Birthday : सुलभ शौचालयापासून सुरू झाली होती ‘कालीन भैय्याची’ची लव्हस्टोरी 

होय, सुलभ शौचालय बनवण्या-या एका मिस्त्रीमुळे त्यांची ही लव्हस्टोरी सुरु झाली आणि त्याच्यामुळेच लग्नापर्यंत पोहोचली. ...

एकेकाळी छोट्याशा खोलीत राहायचे पंकज त्रिपाठी,पत्नीच्या पगारातून चालायचा घरखर्च, आज आहे कोट्यवधी संपत्तीचे मालक - Marathi News | Pankaj Tripathi's Used to stay in 1 room today is rich person with property worth this amount, check his life turning story here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी छोट्याशा खोलीत राहायचे पंकज त्रिपाठी,पत्नीच्या पगारातून चालायचा घरखर्च, आज आहे कोट्यवधी संपत्तीचे मालक

मुंबईत आपले सुद्धा हक्काचे घर असावे अशी प्रत्येकाची ईच्छा असते. प्रत्येकजण त्यासाठी हवी तितकी मेहनत करत असतो. हेच स्वप्न पंकज यांनीही पाहिले होते. ...