लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंकज भोयर

पंकज भोयर, मराठी बातम्या

Pankaj bhoyar, Latest Marathi News

वाहन चालक-मालकांच्या समस्या सोडवा - Marathi News | Solve driver-owner problems | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वाहन चालक-मालकांच्या समस्या सोडवा

वाहन चालक व मालकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी वाहन चालक-मालक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन आ. डॉ. पंकज भोयर यांना सादर करण्यात आले. निवेदन स्विकारताना झालेल्या चर्चेदरम्यान वाहन चालक व मालकांच्या समस्या निकाली काढ ...

कायद्याच्या चाकोरीत न बसविता नागरिकांना पाणीपुरवठा करा - Marathi News | Water supply to the citizen without requiring law enforcement | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कायद्याच्या चाकोरीत न बसविता नागरिकांना पाणीपुरवठा करा

यंदाच्या वर्षी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. प्रत्येक नागरिकाला पाणी मिळणे निकडीचे आहे. नियमाच्या चाकोरित प्रत्येक बाब बसविता येणार नाही. प्रशासकीय पातळीवर तातडीने उपाययोजना करण्यात येऊन पाणी टंचाईचे निराकरण करण्यात यावे, असे निर्देश आ. डॉ. पंकज ...

‘महात्मा’च्या कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय - Marathi News | 'Mahatma' employees get justice | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘महात्मा’च्या कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय

सेलू तालुक्यातील जामनी येथील महात्मा सहकारी साखर कारखान्यातील जवळपास ६५० कर्मचारी मागील १५ वर्षांपासून आपल्या हक्कासाठी लढत होते. आ. डॉ. पंकज भोयर यांना त्याची माहिती मिळताच त्यांनीही संबंधितांकडे पाठपुरावा केला. त्यानंतर राज्य बँकेने २ कोटी ८ लाख ६६ ...

शंभर कोटी मिळाले; जिल्हा बॅँकेचे विलिनीकरण कधी? - Marathi News | Got 100 crores; When did the district bank merge? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शंभर कोटी मिळाले; जिल्हा बॅँकेचे विलिनीकरण कधी?

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक स्थिती खालावल्याने बँकेचे दिवाळे निघाले. परिणामी शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे आर्थिक व्यवहारही ठप्प झाले आहे. त्यामुळे या बँकेचे राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण करावे, अशी..... ...

दारूविक्रेत्यांकडून जीवे मारण्याची धमकी - Marathi News | The threat of death by liquor vendors | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दारूविक्रेत्यांकडून जीवे मारण्याची धमकी

सेलू तालुक्यातील सुकळी (स्टेशन) येथील दारूबंदी महिला मंडळाने दारू पकडून नष्ट केली.त्यामुळे संतापलेल्या दारूविक्रेत्यांनी महिलांना जिवे मारण्याची धमकी दिली. येथील पोलिसही दारूविक्रेत्यांच्या पाठीशी असल्याचा आरोप केला आहे. तसेच योग्य कारवाई करण्याची मा ...

उत्पादित वस्तूंचा दर्जा सुधारल्यास व्यवसायाची वृद्धी होईल - Marathi News | If the quality of manufactured goods improves the business will increase | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :उत्पादित वस्तूंचा दर्जा सुधारल्यास व्यवसायाची वृद्धी होईल

रोपट्यापासूनच वटवृक्ष होते; तसे लहान व्यवसायापासूनच मोठा उद्योग उभा होतो. महिला सक्षमीकरणामध्ये बचत गटाची भूमिका महत्वाची आहे. बचत गटांच्या उत्पादित वस्तूंचा दर्जा उच्चप्रतिचा असला तर मागणी वाढून त्यांच्या व्यवसायाचीही वृद्धी झाल्याशिवाय राहणार नाही, ...

सरपंचाची चलाखी, आमदारांची दांडी - Marathi News | Sarpanch's trickery, MLA's candy | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सरपंचाची चलाखी, आमदारांची दांडी

धानोली (मेघे) येथे जिल्हा नियोजन समिती अंतर्गत आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या प्रयत्नाने ग्रामपंचायतीची नवीन इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध झाला. इमारतीच्या लोकार्पण सोहळा पार पडला. ...

‘अमृत’ होतेय कडवट; चौकशीचे धडकले आदेश - Marathi News | 'Nectar' becomes tainted; Order of inquiry | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘अमृत’ होतेय कडवट; चौकशीचे धडकले आदेश

शहरात अमृत योजनेंतर्गत विविध कामांसह हरित योजनेंतर्गत सुरु असलेल्या कामांची विश्वेश्वरय्या नॅशनल इंन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलोजी ( व्हीएनआयटी) नागपूर या संस्थेमार्फत सखोल चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करीत एक महिन्याच्या आत अहवाल सादर करावा, ...