शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : मोठी बातमी; विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी भगीरथ भालके बिनविरोध

सोलापूर : अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन;अध्यक्षपदी न्यायाधीश चकोर बावीस्करांची निवड

सोलापूर : लक्ष्मीटाकळीचे तंटामुक्त अध्यक्षासह पत्रकारावर खंडणीचा गुन्हा दाखल

महाराष्ट्र : ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध का झाल्या पाहिजेत? Gram Panchayat Election | Abhijit Patil Pandharpur

सोलापूर : मोठी बातमी; भालकेंच्या वारसदाराबाबत शरद पवारांची चुप्पी !

सोलापूर : मार्गशीर्ष महिना विशेष; गोपाळपूरच्या विष्णूपद मंदिरावर आकर्षक रोषणाई

सोलापूर : भीमा नदीत कोसळला ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर

सोलापूर : धक्कादायक; पंढरपुरात वाळूच्या वाहनाने दोघांना चिरडले तर अनेक जण वाचले

सोलापूर : ४० लाखांची सुपारी घेऊन खून करण्याच्या तयारीत असणारे बंदुकसह ताब्यात

सोलापूर : पंढरपुरातील २०० वर्षाची प्राचीन बाजीराव विहीर जतन करा; पुरातत्व विभागाचे पत्र