शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ८५० विद्यार्थ्यांनी दिली सीईटी सराव परीक्षा

पुणे : विठ्ठल हे मराठी माणसाच्या मनातील दैवत : माधव भंडारी 

सोलापूर : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीवर नव्या सहा सदस्यांची निवड

सोलापूर : पंढरपूर स्वच्छतेसाठी दीड कोटींचा खर्च

सोलापूर : पंढरपुरातील स्वच्छतेसाठी दीड कोटी

सोलापूर : नगरसेवक संदीप पवार यांच्या हत्येच्या निषेधार्थ पंढपूरात मुकमोर्चा

सोलापूर : चैत्र वारीसाठी पंढरपुरात दीड लाख भाविक  

महाराष्ट्र : पंढरपूरची स्वच्छता मंदिर समिती करणार, ७ एप्रिलपासून मोहिमेला सुरुवात

सोलापूर : पुंडलिक वरदे... सोन्याच्या पंढरीतील विठ्ठलासाठी आता सोन्याची वीट!

सांगली : पंढरपूर नगरसेवकाच्या खुनाचे सांगली ‘कनेक्शन’