शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड; पंढरपुरात एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय

सोलापूर : उजनी'तून भीमा नदीत १५ हजार क्‍युसेक विसर्ग; एकाच रात्रीत १०० मिलिमीटर पाऊस

सोलापूर : शिवसेना आक्रमक; पंढरपुरात कंगनाच्या प्रतिकात्मक पोस्टरला मारले जोडे

सोलापूर : Teachers day special; या गावाची ओळखच लय भारी; शिक्षकांनी घडविले शंभर अधिकारी...!

सोलापूर : शेतजमिनीच्या कारणावरून दोघांवर कोयत्याने केला वार; एकाचा जागीच मृत्यू

महाराष्ट्र : मोठा निर्णय! विठ्ठल रुक्मिणी मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार

राजकारण : ...तर वातावरण बिघडवायचेच हा डाव उधळला; शिवसेनेचा प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप

सोलापूर : राज्यातील मंदिरे लवकरच उघडणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन, प्रकाश आंबेडकर यांचे पंढरपुरात आंदोलन

महाराष्ट्र : वंचितनं हिंदुत्व पकडलं का?; प्रकाश आंबेडकर काही सेकंद थांबले अन् म्हणाले...

महाराष्ट्र : LIVE: 'नियम मोडण्यासाठी आलोय' म्हणत प्रकाश आंबेडकरांनी घेतलं विठ्ठलाचं दर्शन