लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंचायत समिती

पंचायत समिती

Panchayat samiti, Latest Marathi News

आठ वर्षानंतर साहित्याचे वितरण - Marathi News | Distribution of Literature after eight years | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आठ वर्षानंतर साहित्याचे वितरण

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत १०० टक्के अनुदानावर लाभार्थ्याला द्यावयाच्या साहित्याचे तब्बल आठ वर्षांनंतर वितरण रातोरात समुद्रपूर पंचायत समितीअंतर्गत करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

वैभववाडी पंचायत समितीत खड्ड्यांचा मुद्दा गाजला, लोकमतच्या बातमीचा संदर्भ - Marathi News | The issue of potholes was raised in the Vaibhavwadi Panchayat Sammelan, reference of Lokmat's news | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वैभववाडी पंचायत समितीत खड्ड्यांचा मुद्दा गाजला, लोकमतच्या बातमीचा संदर्भ

वैभववाडी तालुक्यातील रस्त्याच्या खड्डयांचा मुद्दा पंचायत समितीच्या सभेत चांगलाच गाजला. लोकमतच्या वृत्ताचा उल्लेख करुन वैभववाडी-फोंडा रस्त्याच्या दुरवस्थेमुळे हैराण झालेले लोक दुरुस्ती परवडत नसल्याने वाहने विकून टाकण्याच्या मनस्थितीत असल्याचे सदस्य मं ...

शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावा - Marathi News | Determine the problem of farmers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावा

कोरची तालुक्यातील शेतकºयांची दयनिय अवस्था असताना सुध्दा पीक कर्ज उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ केली जात आहे. योजनांच्या अनुदानातून बियाणे उपलब्ध होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी कोरची तालुक्यातील समस्या मार्गी लावाव्यात, ...

कृषिदिनी वसंतराव नाईक यांना अभिवादन - Marathi News | Greetings to Vrishta Naik | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कृषिदिनी वसंतराव नाईक यांना अभिवादन

पंचायत समिती कृषी विभाग आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कृषिदिनाचे औचित्य साधून माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली. ...

चिपळुणातील खैरतोडप्रकरणी कारवाईचा प्रस्ताव आयुक्तांकडे - Marathi News | The commissioner's proposal to take action against Khytherud of Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणातील खैरतोडप्रकरणी कारवाईचा प्रस्ताव आयुक्तांकडे

कळंबस्ते येथील रिक्त पदाअभावी बंद पडलेले (हॅचरिज) अंडी उबवणूक केंद्र भाडेतत्त्वावर द्यावे, अशी मागणी सभापती पूजा निकम यांनी बैठकीत केली. कळंबस्ते पशुसंवर्धन कार्यालय खैरतोड प्रकरणात डॉ. संतोष निमुणकर दोषी आहेत. त्यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव पशुसंवर ...

पं.स. कार्यालयावर महिलांची धडक - Marathi News | P.S. Workers hit women | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पं.स. कार्यालयावर महिलांची धडक

क्रांतीकारी महिला संघटनेच्या माध्यमातून विविध मागण्यांना घेऊन २५० महिलांनी पंचायत समिती कार्यालयावर धडक दिली. व आपल्या मागण्याचे निवेदन गटविकास अधिकारी धोत्रे यांना सादर केले. ...

घरकुलासाठी जीव द्यायचा का? - Marathi News | Do you want to give life to the house? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :घरकुलासाठी जीव द्यायचा का?

जुने घर पडलेले. कसाबसे रहाट समोर ढकलत जायचे. आता पावसाळा लागलाय. एकीकडे तुटके घर तर दुसऱ्या बाजूने निधीअभावी अर्धवट झालेले बांधकाम. ...

केज पंचायत समितीला शिवसंग्रामने ठोकले कुलूप; भ्रष्ट कर्मचार्‍यांच्या निलंबनाची केली मागणी - Marathi News | shivsangram locks panchayatsamiti office, Demand for the suspension of corrupt employees | Latest beed News at Lokmat.com

बीड :केज पंचायत समितीला शिवसंग्रामने ठोकले कुलूप; भ्रष्ट कर्मचार्‍यांच्या निलंबनाची केली मागणी

पंचायत समितीच्या नरेगा विभागात लाभार्थींची आर्थिक अडवणूक केली जाते असा आरोप करत येथील कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाला कुलूप ठोकले. ...