लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे - Marathi News | India aiming to be superpower while we beg for funds, says Pakistan leader Fazlur Rehman  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे

Pakistan leader Fazlur Rehman : पाकिस्तानमधील नेते आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (एफ)चे अध्यक्ष मौलाना फजलुर रहमान यांनी पाकिस्तानच्या संसदेत भारतावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ...

"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | pakistani islamic scholar tariq masood said PM narendra Modi is responsible for breaking one of my marriages video goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल

तारिक मसूद पाकिस्तानात अधिकाधिक लग्न करण्यासाठी आणि मुलं जन्माला घालण्यासाठी प्रोस्ताहित करत असतात. त्यांनी आतापर्यंत 4 लग्न केले आहेत. ...

अरिजित सिंहने लाइव्ह कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानची मागितली माफी; नेमकं घडलं काय ? पाहा Video! - Marathi News | Arijit Singh Apologizes To Pakistani Actress Mahira Khan You Will Be Shocked To Know The Reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरिजित सिंहने लाइव्ह कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी अभिनेत्रीची मागितली माफी; पाहा Video!

व्हायरल व्हिडीमध्ये अरिजित सिंह हा माहिरा खानची माफी मागताना पाहायला मिळत आहे.  ...

न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली - Marathi News | pak vs nz five-match T20 series between Pakistan vs New Zealand ended in a 2-2 draw | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने लाज राखली

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका पार पडली. ...

भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक  - Marathi News | Gary Kirsten, who led India to the World Cup, became Pakistan's coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

Gary Kirsten: जून महिन्यात होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी पाकिस्तान क्रिकेटमध्ये एक मोठा बदल झाला आहे. भारताला क्रिकेट विश्वचषक जिंकून देणारे प्रशिक्षक गॅरी कस्टर्न यांना पाकिस्तानच्या एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट संघांचे प्रशिक्षक म्हणून ...

केंद्र सरकारच्या धोरणांमुळे पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ कसे येत आहेत? वाचा - Marathi News | How are the central government's policies bringing 'good days' to Pakistan's onion farmers? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केंद्र सरकारच्या धोरणांमुळे पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ कसे येत आहेत? वाचा

भारतीय शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ दाखविण्याच्या केंद्र सरकारच्या दाव्याचा शेतकऱ्यांना खरंच फायदा होताना दिसत आहे, मात्र हे शेतकरी भारताचे नव्हे, तर पाकिस्तानचे आहेत, जाणून घ्या कसे ते. ...

Shadab Khan Catch Video, Pakistan vs New Zealand: जबरदस्त! शादाब खानने हवेत उडी मारून टिपला भन्नाट झेल, फलंदाजही झाला आश्चर्यचकित - Marathi News | Pakistan Shadab Khan takes superb catch vs New Zealand as Video goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जबरदस्त! शादाब खानने हवेत उडी मारून टिपला भन्नाट झेल, फलंदाजही झाला अवाक् (Video)

Shadab Khan Catch Video, Pakistan vs New Zealand: सामना जरी न्यूझीलंडने जिंकला असला तरी पाकिस्तानच्या शादाब खानने घेतलेल्या कॅचची जास्त चर्चा रंगली. ...

चीनने सियाचीनमध्ये बांधला काँक्रीटचा रस्ता; सॅटेलाईट इमेजनं ड्रॅगनचं बिंग फुटले - Marathi News | China builds concrete road in Siachen; Satellite Image Reveals, India objected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनने सियाचीनमध्ये बांधला काँक्रीटचा रस्ता; सॅटेलाईट इमेजनं ड्रॅगनचं बिंग फुटले

१९६३ मध्ये पाकव्याप्त काश्मीरचा काही भाग चीनकडे गेला होता. तिकडे चीन शाक्सगाम खोऱ्यात जी-२१९ महामार्गाचा विस्तार करत आहे. ...