Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे. Read More
अवकाळी पावसाचा आंबा उत्पादनावरसुद्धा विपरीत परिणाम होणार आहे. आंबा उत्पादक नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करतात; परंतु, उत्पादन हे निसर्गावर अवलंबून असते. संपूर्ण कोकणापैकी आंब्याचे उत्पादन जास्त अलिबाग तालुक्यात घेतले जाते. ...
वेळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी ७२ तासात नुकसानीचे फोटो पीक विमा अॅपवर अपलोड करायचे आहेत. आतापर्यंत सव्वाशेहून अधिक शेतकऱ्यांनी नुकसानीचे फोटो अॅपवर अपलोड केले आहेत, ज्या शेतकऱ्यांना याबाबत अडचण असल्यास कृषी सहाय्यकाची मदत घेण्याचे आवाहन कृष ...
धान व भरडधान्य खरेदीचा कालावधी यामध्ये खरीप पणन हंगामातील धान पिकाचा खरेदी कालावधी ९ नोव्हेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ तर भरडधान्याचा खरेदी कालावधी १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ असा आहे. ...
भात तण मळणीसाठी लागणारी जनावरे, वेळ व मजुरीच्या खर्चामुळे या भातशेती प्रक्रियेतील तण मळणी या मुख्य प्रक्रियेला शेतकऱ्यांनी छेद देत सरळ तणाचे मोधळ बांधून व्यापाऱ्याला विक्री करण्यास पसंती दिली असल्याचे दिसत आहे. ...
सध्या सर्वत्र भातशेती पिकून तयार झाली असल्याने भात कापणीचा हंगाम सुरू आहे. मात्र, भात कापणीच्या हंगामात विंचू दंशापासून नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे. ...