शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भात

Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न  आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे.

Read more

लोकमत शेती : निवडणुकीची चाहूल; गहू, तांदूळ, डाळींचे भाव घसरले

लोकमत शेती : पारंपरिक आंबा व काजू शेतीला व्यावसायिकतेची जोड

लोकमत शेती : धान्य साठविण्यासाठीची पारंपारिक पद्धती

लोकमत शेती : तुम्हाला माहिती आहेत का तांदळाच्या क्वचित आढळणाऱ्या जाती?

लोकमत शेती : भोर तालुक्यात दरवळतोय नव्या इंद्रायणीचा सुगंध

लोकमत शेती : सरकारचा 'भारत' ब्रँडचा तांदूळ आता मिळणार २५ रुपये किलो!

लोकमत शेती : नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून ३१ जानेवारीपर्यंत भात खरेदी

लोकमत शेती : हिरवळीच्या खतांमुळे जमिनीला होतोय सेंद्रिय खतांचा पुरवठा

लोकमत शेती : अॅड. सावंत यांनी वकिलीसोबतच जपली शेतीची आवड

गोंदिया : अवकाळीनंतर आता हत्तींच्या कळपाचे संकट, सहा महिन्यांनंतर एन्ट्री, भरनोली परिसरात धानाच्या पुंजण्याची नासाडी