जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत. Read More
Tokyo Olympics: Weightlifter Hidilyn Diaz Of Philippines Hailed For Historic Gold : मागच्या वर्षी पेरू येथे होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी ती मलेशियात अडकली होती. कोरोनामुळे सरकारनं पाच महिन्यांची प्रवास बंदी घातली होती. ...
ऑलिम्पिक स्पर्धेत तलवारबाजीसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पहिल्या खेळाडूचा मान चेन्नईच्या सीए भवानी देवी हिने पटकावला आणि तिने पहिला सामनाही जिंकला. ...
Nagpur News भारतीय टेबल टेनिस खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली, असे मत नागपुरातील आंतरराष्ट्रीय पंच मंगेश मोपकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त करून खेळाडूंच्या कामगिरीवर समाधानी असल्याचे सांगितले. ...
Tokyo Olympics Live Updates: स्पेनविरुद्ध झालेल्या लढतीत भारतीय संघाने ३-० असा दणदणीत विजय मिळवत स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीसाठी आपले आव्हान कायम राखले आहे. ...
Tokyo Olympic Saikhom Mirabai Chanu : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताचे पदकाचे खाते उघडणारी वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचे सोमवारी नवी दिल्लीत जंगी स्वागत करण्यात आले. ...