लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टोकियो ऑलिम्पिक 2021

Olympic Games Tokyo 2020, मराठी बातम्या

Olympics 2020, Latest Marathi News

जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत.
Read More
मेरी कोमने ऑलिम्पिकचे प्रचारप्रमुख पद सोडले - Marathi News | Mary Kom steps down as Olympic campaign chief | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मेरी कोमने ऑलिम्पिकचे प्रचारप्रमुख पद सोडले

आयओएने २१ मार्चला मेरीच्या नियुक्तीची घोषणा केली होती ...

ऑलिम्पिकआधी 90 मीटर अंतर गाठू शकतो; नीरज चोप्राने व्यक्त केला विश्वास - Marathi News | Can reach 90 meters before Olympics; Neeraj Chopra expressed his belief | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिकआधी 90 मीटर अंतर गाठू शकतो; नीरज चोप्राने व्यक्त केला विश्वास

गोल्डन बॉय नीरज चोप्राने व्यक्त केला विश्वास ...

खूब लड़ी मर्दानी ! भारतीय महिला हॉकी संघाची कडवी टक्कर, पण हुकली ऑलिम्पिकची वारी  - Marathi News | 2024 Women's FIH Hockey Olympic Qualifiers - Indian women's hockey team out of the race to the Paris Olympics. Heartbreaking defeat to Japan | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खूब लड़ी मर्दानी ! भारतीय महिला हॉकी संघाची कडवी टक्कर, पण हुकली ऑलिम्पिकची वारी 

2024 Women's FIH Hockey Olympic Qualifiers: भारतीय महिला संघाचे पॅरिस ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न भंगले. ...

Bajrang punia मी पद्मश्री पुरस्कार पंतप्रधान मोदींना परत करतो! कुस्तीपटू बजरंग पुनियाचा धक्कादायक निर्णय  - Marathi News | I am returning my Padmashree award to the Prime Minister Narendra Modi, say wrestler Bajaran punia  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मी पद्मश्री पुरस्कार पंतप्रधान मोदींना परत करतो! कुस्तीपटू बजरंग पुनियाचा धक्कादायक निर्णय 

भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) निवडणुकीचा निकाल लागताच महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने निवृत्ती जाहीर केली होती. ...

१२८ वर्षांनंतर क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये! किती संघ, कोणत्या फॉरमॅटमध्ये खेळणार, गोल्ड मेडल कसं मिळणार? - Marathi News | Cricket in Olympics after 128 years! How many teams, in which format will play, how to get gold medal? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१२८ वर्षांनंतर क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये! किती संघ, कोणत्या फॉरमॅटमध्ये खेळणार, गोल्ड मेडल कसं मिळणार?

Cricket in Olympics after 128 years - राष्ट्रकुल स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर क्रिकेट आता ऑलिम्पिकमध्ये परतण्यासाठी सज्ज झाले आहे. २०२८च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट सामने खेळवले जातील. ...

ऑलिम्पिक २०३६च्या आयोजनात भारत कसलीही कमी पडू देणार नाही- पंतप्रधान मोदी - Marathi News | PM Narendra Modi confirms India's bid for hosting 2036 Olympics said India will leave no stone unturned in our efforts to organize event | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑलिम्पिक २०३६च्या आयोजनात भारत कसलीही कमी पडू देणार नाही- पंतप्रधान मोदी

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC) 141व्या सत्रात PM मोदींची हजेरी ...

शेतकऱ्याच्या लेकीनं जागतिक स्पर्धा गाजवली; नव्या राष्ट्रीय विक्रमासह ऑलिम्पिकचे तिकीट पटकावले   - Marathi News | World Athletics Championship - Parul Chaudhary set new Indian record in the 3000m steeplechase with a performance of 9:15.31s by finishing on the 11th place, Parul Chaudhary QUALIFIES FOR PARIS OLYMPICS | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :शेतकऱ्याच्या लेकीनं जागतिक स्पर्धा गाजवली; नव्या राष्ट्रीय विक्रमासह ऑलिम्पिकचे तिकीट पटकावले  

World Athletics Championship - भारताच्या पारुल चौधरीने ३००० मीटर स्टीपलचेस प्रकाराच्या अंतिम फेरीत पदक जरी पटकावले नसले तरी, तिने नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला. ...

अभिमानास्पद! महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट पटकावले - Marathi News | Avinash qualified for the Olympics after finishing with a season Best timing of 8:11:63 and just short of a NR in 3000 M Steeplechase  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अभिमानास्पद! महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट पटकावले

AVINASH SABLE QUALIFIED FOT THE PARIS OLYMPIC - भारताचा स्टीपलचेसर अविनाश साबळे हा पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी पात्र ठरणारा पहिला ट्रॅक आणि फील्ड ॲथलीट बनला ...