ओबीसी आरक्षण, मराठी बातम्या FOLLOW Obc reservation, Latest Marathi News
सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील नाही ...
आरक्षण नको तर केंद्र व राज्यातून फंड मिळावा, अशी अपेक्षा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येथे केले. ...
राज्यातून पुन्हा एकदा मराठे अंतरवाली सराटी इथं येतील आणि मराठ्यांची ताकद देशाला दिसेल, असा दावा जरांगे पाटलांनी केला आहे. ...
विद्यापीठातील व्याख्यानात राजेश मिरगे यांचे प्रतिपादन; शेतकरी, कष्टकरी संपूर्ण कुणबी व अठरापगड समाज ‘ओबीसी’ असला पाहिजे, ही भूमिका डॉ. पंजाबराव देशमुख यांनी अनेकवेळा मांडली. ...
हाके म्हणाले,'जरांगे यांनी आरक्षणाबाबत सतत बदलती भूमिका घेतली. त्यामुळे मराठा समाजात मतभेद निर्माण होऊन गोंधळ निर्माण झाला.' ...
"राज्यात संख्येने अर्ध्या असणाऱ्या समाजाचं मी प्रतिनिधित्व करत आहे," असंही लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी विधानसभा निवडणुकांसाठी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रात ओबीसीचे २५ आमदार सत्तेत असतील, असा दावा लक्ष्मण हाके यांनी केला आहे. ...