‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाने नुसरत भारूचाला खरी ओळख दिली. यानंतरच्या आपल्या छोट्याशा करिअरमध्ये नुसरतने ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनू की टीटू की स्वीटी’ असे पैसा वसूल चित्रपट दिलेत. आता हीच नुसरत सलमान खान निर्मित चित्रपटात दिसणार आहे. ‘प्यार का पंचनामा’ फ्रेंन्चाईजीमधील आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांची मने जिंकणारी अभिनेत्री नुसरत भारूचा हिच्या यापूर्वी आलेल्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर कमाईने अनेक रेकॉर्ड तोडले होते. Read More
Janhit Mein Jaari Movie Review in marathi : हा चित्रपट कंडोम वापरण्याविषयी जनजागृती करतो. एका तरुणीच्या माध्यमातून याचा प्रसार करताना कंडोमबाबतच्या संकुचित विचारांना मूठमाती देतो... ...
Janhit Mein Jaari Trailer : विषय बोल्ड असला तरी हा चित्रपट मजेशीर आहे. ट्रेलर पाहून तरी हेच दिसतंय. ‘जनहित में जारी’चा ट्रेलर काही क्षणांपूर्वीच रिलीज झाला आहे. ...