Nushrat Bharucha : इंडो-वेस्टर्न ड्रेसमध्ये नुसरत भरुचाने केलं सिझलिंग फोटोशूट, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 06:11 PM2022-11-30T18:11:07+5:302022-11-30T18:11:07+5:30

अभिनेत्री नुसरत भरुचाने तिचं सिझलिंग फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

इस फोटोशूट में नुसरत भरूचा इंडो-वेस्टर्न ड्रेस में बेहद ग्लैमरस लुक में नजर आ रही है। (फोटो- इंस्टाग्राम)

नुसरत भरुचा तिच्या लूक आणि स्टाइलसाठी चाहत्यांमध्ये ओळखली जाते. (फोटो- इंस्टाग्राम)

नुसरत भरुचा स्मोकी मेकअप आणि स्टायलिश हेअरमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

काही तासांत नुसरत भरूचाच्या फोटोंना दोन लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)

या फोटोमध्ये नुसरत भरुचा काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अतिशय स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे. (फोटो- इंस्टाग्राम)